| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या अभियानांतर्गत शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सहाण, ता.अलिबाग येथील शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप शुक्रवारी ( 23 डिसेंबर) सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता गणेशकृपा हॉल येथे हा कार्यक्रम चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सहाण येथे उद्या सायकलींचे वाटप
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagchitralekha patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskp
Related Content
आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
by
Antara Parange
January 31, 2026
छुपी युती, उघड सौदेबाजी
by
Antara Parange
January 31, 2026
प्रशासनाकडून स्वच्छतेचा दिखावा
by
Sanika Mhatre
January 30, 2026
एआय युनिव्हर्सिटीच्या सांडपाण्याने शेतजमीन बाधित
by
Sanika Mhatre
January 30, 2026
महाविस्तार ॲपद्वारे स्मार्ट शेतीकडे वाटचाल
by
Antara Parange
January 30, 2026
चिल्हे विद्यालयात सिकलसेल विशेष अभियान
by
Antara Parange
January 30, 2026