। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेकापच्यावतीने ताडवागळे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना रविवारी (6 मार्च) सकाळी 10 वाजता सायकलींचे वाटप केले जाणार आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील, जि.प.गटनेते अॅड.आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.