| माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील अंगणवाडी शाळेतील मुलांना धनगर समाजाचे प्रवीण बावदाने यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकाराने खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी धनगर समाज अध्यक्ष दीपेश ढेबे, राकेश कोकळे, गोविंद बावदाने, प्रवीण बावदाने, करण जानकर, अंकुश कोकरे, निलेश ढेबे, भावेश झोरे, यशोमती जानकर, सुवर्णा बावदाने, रमा आखाडे, स्मिता गायकवाड, मनीषा शिंदे, शबाना महापुळे आदी उपस्थित होते.
अंगणवाडीतील मुलांना खाऊचे वाटप
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsonline marathi newsraigad
Related Content
महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
September 6, 2026
दारूच्या नशेत कार चालवून अपघात; चालकासह दोघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
September 6, 2026
पारंपरिक ‘देवांची दहीहंडी’उत्साहात साजरी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
भाकरवड येथे महिला वर्गाचा दहीहंडी थरार
by
Sanika Mhatre
September 6, 2026
राघोबा देव गोविंदा पथकाने फोडली हंडी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
अलिबागमध्ये ‘मानाच्या दहीहंडी’त विक्रमांचे थर
by
Sanika Mhatre
September 6, 2026