• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जिल्ह्यांचे नामांतर झाले, विमानतळ नामकरण का रखडले

Santosh Raul by Santosh Raul
March 1, 2023
in उरण, रायगड
0 0
0
जिल्ह्यांचे नामांतर झाले, विमानतळ नामकरण का रखडले
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कामगार नेते महेंद्र घरत यांची सरकारकडे विचारणा

| उरण | वार्ताहर |

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाच्या निर्णयासोबत राज्य सरकारने प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्व निर्णय एकत्र घेण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने केवळ जिल्ह्यांचे नाव बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. केंद्र सरकारने नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय अद्याप का घेतला नाही, भाजप सरकार हे नाव बदलण्यासाठी दुसर्‍या कोणत्या पोटनिवडणुकीचा मुहूर्त साधणार का? असा प्रश्‍न काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला होता. या निर्णयामुळे नाराज झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दोन वर्षांपूर्वी मोठे आंदोलन उभारून विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची भूमिका घेतली. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त यासाठी एकत्र आले. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होत असताना उद्धव ठाकरे हे दि.बां.चे नाव देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निर्णय कायम ठेवला. या निर्णयासोबत राज्य सरकारने ओरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने नुकतीच या निर्णयाला मंजुरी दिल्यामुळे जिल्ह्यांच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झाले. मात्र विमानतळाच्या नामकरणाचा केंद्र सरकारला विसर पडला का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकार घाईने घेऊ शकते तर कोणाचाही विरोध नसताना विमानतळाला ‘दि.बां.’चे नाव देण्याचा निर्णय कुठे अडकला आहे? असा प्रश्‍न स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पोटनिवडणूक सुरू असताना हा निर्णय घेतला, परंतु विमानतळ नामकरणाचा निर्णय का घेतला जात नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. भाजप कोणताही निर्णय घेताना राजकीय फायद्याचा विचार करीत असते, त्यामुळे विमानतळ नामकरणाच्या निर्णयासाठी कोणत्या पोटनिवडणुकीचा मुहूर्त ते शोधत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यांच्या नामांतरणासाठी कुठेही आंदोलन झालेले नाही. तरीही सरकारने नावे बदलली. मात्र विमानतळाच्या नामकरणासाठी अनेक आंदोलने होऊनही केंद्र सरकारकडून उशीर का केला जातो स्थानिक पदाधिकारी, ठाण्यातील केंद्रीय मंत्र्यांचे वजन कमी पडते की काय? तीन ठराव एकत्रित झाले असताना दोन ठरावांना केंद्र सरकारची मंजुरी मिळते आणि महत्वाचा ठराव विमानतळ नामकरणाचा असताना त्या ठरावला केंद्र सरकारने का मंजुरी दिली नाही? एकत्र घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी का होऊ शकत नाही ?

महेंद्र घरत, रायगड जिल्हाध्यक्ष काँग्रेस

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newsuranuran news
Previous Post

को.ए.सो.ना.ना.पाटील संकुलनात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Next Post

बाजारात होळीची लगबग सुरू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत
sliderhome

बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत

February 18, 2026
Next Post
बाजारात होळीची लगबग सुरू

बाजारात होळीची लगबग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?