• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

दिवेआगरला पर्यटकांची पसंती

Krushival by Krushival
December 20, 2023
in पर्यटन, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
दिवेआगरला पर्यटकांची पसंती
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वर्षाच्या शेवट महीन्यात पर्यटकांची रेलचेल सुरू

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला मोठी पसंती मिळत आहे. प्रत्येक विकेंडला होणारी पर्यटकांची रेलचेल या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात कायम दिसून आली. यापुढे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची ही गर्दी नववर्षाच्या स्वागतासाठी अशीच कायम राहणार असल्याचे येथील व्यवसायिक सांगत आहेत.


दिवेआगर किनाऱ्यावर आतापर्यंत सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे. येथे लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा व पुरातन मंदिरांचे वैशिष्टतेमुळे फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना येथील निसर्गसौंदर्याने भुरळ पाडली आहे. येथील धार्मिक व पर्यटन स्थळांना वाढती गर्दी पाहायला मिळत आहे. दिवेआगर समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टस्चा आनंद पर्यटक घेत आहेत. कोंकणातील सुंदर वातावरण मुळे इथून पाय निघत नाही असे पर्यटक सांगतात. गुलाबी थंडीचा सायंकाळी तासनतास आनंद घ्यावा यासाठी पर्यटक समुद्रकिनारी येऊ लागलेत. आता पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत.

पर्यटकांच्या वर्दळीने चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठय़ा हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला येथील समुद्र किनारी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यावेळी हि तितकीच गर्दी होणार असल्याचे बुकिंग वरून समजते.

पथदिव्यांची रोषणाईची मागणी
दिवेआगर पर्यटन वाढायचे असल्यास काही मुलभूत सोयी लोकप्रतिनिधींनी पुरवण्याची गरज या निमित्ताने पुढे येऊ लागली आहे. येथील समुद्र किनारे सुरक्षित आहेत. तसेच ते नेहमीच स्वच्छ दिसत असल्याने किनाऱ्यावर येणाऱ्या बाहेरील पर्यटकांना समुद्रस्नान करण्याचा मोह आवरता येत नाही. किनाऱ्यावर बसून समुद्र न्याहाळण्यासाठी बैठका, विविध शिल्प कलेचे आकर्षण, पथदिव्यांची रोषणाई अशा विविधतेने सुशोभीकरण व्हावे अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.

Related

Tags: beachindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsshrivardhanshrivardhan newssocial newstourismtourist
Previous Post

ना.ना.पाटील हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

नवी मुंबईकरांची मेट्रोला पसंती

Krushival

Krushival

Related Posts

चोवीस दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार उंच लाटा
sliderhome

चोवीस दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार उंच लाटा

June 13, 2026
आखाती युद्धामुळे कशेडी घाटात काम रखडले
पोलादपूर

आखाती युद्धामुळे कशेडी घाटात काम रखडले

June 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Poisoning: घोट गावात विषबाधेमुळे सात गाई दगावल्या

June 13, 2026
गेलच्या सबस्टेशनमुळे भाकरवड संकटात?
sliderhome

गेलच्या सबस्टेशनमुळे भाकरवड संकटात?

June 13, 2026
छायाचित्रकारांनी शहिदांना वाहिली आदरांजली
मुरुड

छायाचित्रकारांनी शहिदांना वाहिली आदरांजली

June 13, 2026
वाढदिवसानिमित्त देशी झाडांचे वृक्षारोपण
कर्जत

वाढदिवसानिमित्त देशी झाडांचे वृक्षारोपण

June 13, 2026
Next Post
नवी मुंबईकरांची मेट्रोला पसंती

नवी मुंबईकरांची मेट्रोला पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?