• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

जोकोविच फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 26, 2026
in क्रीडा, विदेश
0 0
0
जोकोविच फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पॅरिस | वृत्तसंस्था |

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात नोव्हाक जोकोविचने फ्रान्सच्या जिओवानी मपेट्शी पेरिकाडला 5-7, 7-5, 6-1, 6-4 अशा फरकाने हरवले. या विजयासह 3 वेळा चॅम्पियन राहिलेल्या जोकोविचने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

माजी वर्ल्ड नंबर 1 जोकोविचने फ्रेंच खेळाडूच्या सर्व्हिसला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सुरुवात केली आणि 2 तास 51 मिनिटांत सामना जिंकला. ही 24 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन राहिलेल्या जोकोविचची फ्रेंच ओपनमधील 102 वा विजय आहे.

या सामन्यासह जोकोविचने ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये आपली विक्रमी 82वी उपस्थिती नोंदवली. या विजयासह, ग्रँड स्लॅमच्या पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये त्याचा विक्रम 80 विजय आणि 2 पराभव असा झाला आहे. जोकोविच शेवटचा 2006 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत हरला होता.भारतीय वंशाच्या अमेरिकन खेळाडू निशेष बसवरेड्डीने फ्रेंच ओपनमध्ये पहिला मोठा उलटफेर करत पहिल्या फेरीत सातव्या मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला हरवले. वाइल्डकार्ड एंट्री मिळालेल्या निशेषने रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या दोन तास 45 मिनिटांच्या अटीतटीच्या सामन्यात वर्ल्ड नंबर-9 फ्रिट्झला हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 21 वर्षीय बसवरेड्डीचे पालक 1999 मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथून अमेरिकेला स्थलांतरित झाले होते. तो 2000 नंतर या ग्रँडस्लॅममध्ये टॉप-10 रँकिंगमधील खेळाडूला हरवणारा अमेरिकेचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी 2000 मध्ये यान-मायकेल गॅम्बिलने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या निकोलसला पराभूत केले होते.

महिला एकेरीत चार वेळा विजेती ठरलेल्या इगा स्वियातेकने फ्रेंच ओपनमध्ये पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडू इमर्सन जोन्सला पहिल्या फेरीत 6-1, 6-2 अशा एकतर्फी लढतीत पराभूत केले. ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीत स्वियातेकचा हा 29 सामन्यांमधील 28वा विजय ठरला. महिला एकेरीत गेल्या वर्षीची उपविजेती जस्मिन पाओलिनीनेही विजय नोंदवला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparis newssocial media newssocial news
Previous Post

श्रेयस अय्यरला दुहेरी झटका!

Next Post

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

September 9, 2026
आशिया चषकाची घोडदौड अंतिम टप्प्यात
क्रीडा

आशिया चषकाची घोडदौड अंतिम टप्प्यात

September 9, 2026
रोहित, विराटला खेळताना पाहण्याची उत्सुकता
क्रीडा

रोहित, विराटला खेळताना पाहण्याची उत्सुकता

September 9, 2026
माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
ईस्ट झोनने रचला इतिहास
क्रीडा

ईस्ट झोनने रचला इतिहास

September 2, 2026
सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ
क्रीडा

सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ

September 2, 2026
Next Post

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?