• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे बिनविरोध

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 12, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे बिनविरोध
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागोठणे | प्रतिनीधी |

जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 6 मधील सदस्य असलेले जनसेवा विकास आघाडीचे ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांनी आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून आघाडीतील अंतर्गत तडजोडीनुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली.

उपसरपंच निवडीसाठी नागोठणे ग्रामपंचायतीच्या कै. शैलेंद्र देशपांडे सभागृहात नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदाचे दुसरे उमेदवार व प्रभाग क्रमांक 5 मधील सदस्य प्रकाश कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. ज्ञानेश्वर साळुंखे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या प्रसंगी ज्येष्ठ नेते संजयदादा महाडिक, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, मावळते उपसरपंच अकलाख पानसरे, सदस्य संतोष नागोठणेकर, सचिन ठोंबरे, प्रकाश कांबळे, शबाना मुल्ला, पूनम काळे, सुप्रिया काकडे, भाविका गिजे, अमृता महाडिक, ज्योती राऊत, सुलताना लंबाते, जन्नत कुरेशी, विनिता पाटील, शहानाज अधिकारी, मंगी कातकरी, संजय काकडे, भरत गिजे, अनिल महाडिक, सुनील लाड, बंटी मांडे, अजित दळवी, मच्छिंद्र साळुंखे, संकेत साळुंखे, सोनाली साळुंखे, बबलू खंडागळे, रुपेश नागोठणेकर, अल्वीन नाकते आदींसह प्रभाग क्रमांक 6 चा समावेश असलेल्या जोगेश्वरी नगर, शांती नगर, रामनगर येथील कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांना सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच अखलाक पानसरे यांच्याकडून उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले. यावेळी सरपंच सुप्रियाताई महाडिक व माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच अखलाक पानसरे, संजयदादा महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी व उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या उपसरपंच पदाच्या काळात गावातील विकासकामांसाठी सर्वोतोपरी योगदान देण्याचा आपण प्रयत्न करू असे अभिवचन यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane grampachayatnagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

गाड्या भाड्याने देतो सांगून अनेकांना गंडा

Next Post

रायगडमध्ये शाळांचे जिओ टॅगिंग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अल्पवयीन मुलांची बालविवाहातून सुटका
sliderhome

अल्पवयीन मुलांची बालविवाहातून सुटका

May 12, 2026
महाड

लोणेरे विद्यापीठाची जागतिक झेप

May 12, 2026
‌‘विठ्ठल विठ्ठल’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग
अलिबाग

‌‘विठ्ठल विठ्ठल’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

May 12, 2026
पनवेलच्या देहरंग धरणाला कोरड
पनवेल

पनवेलच्या देहरंग धरणाला कोरड

May 12, 2026
माऊंट बेरी पॉईंट भागात टॅक्सी उभ्या करा: नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी
कर्जत

माऊंट बेरी पॉईंट भागात टॅक्सी उभ्या करा: नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी

May 12, 2026
अग्निशमन यंत्रणेच्या उभारण्याची मागणी
कर्जत

अग्निशमन यंत्रणेच्या उभारण्याची मागणी

May 12, 2026
Next Post
रायगडमध्ये शाळांचे जिओ टॅगिंग

रायगडमध्ये शाळांचे जिओ टॅगिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?