• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबागमध्ये डॉक्टरांचा आनंद मेळावा

Santosh Raul by Santosh Raul
January 30, 2023
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये डॉक्टरांचा आनंद मेळावा
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचा ‘आम्माकॉन 2023’ हा स्नेहमेळावा अलिबाग जवळील राजमळा येथे नुकताच साजरा करण्यात आला. अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांतील 159 डॉक्टर्स त्यांच्या कुटुंबियांसमवेत या आनंद मेळाव्यात सहभागी झाले होते.

सांस्कृतिक, शैक्षणिक, स्नेहभोजन अश्या या आम्माकॉन 2023 च्या या स्नेहमेळाव्यासाठी सुप्रसिद्ध प्लास्टीक सर्जन डॉ. नितीन मोकल, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. मनीष इनामदार, अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, सचिव डॉ. प्रणाली पाटील, खजिनदार डॉ. अमित बेनकर, डॉ. रेखा म्हात्रे. उपाध्यक्ष, डॉ. संजय पाटील, डॉ. सुनिता पाटील, डॉ. अमेय केळकर, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. सोनाली नाईक, डॉ. वसीम पेशमाम, डॉ. मनीष म्हात्रे, डॉ. समीर धटावकर, डॉ. उज्वल जैन, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. भूषण शेळके, डॉ. जुईली टेमकर, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. निशिकांत आठवले, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. ओमकार पाटील, डॉ. सुबोध पाटील उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय क्षेत्रात बहुमूल योगदान दिल्याबद्दल डॉ. रवींद्र नामजोशी, डॉ. सुरेश पी. म्हात्रे, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. विष्णू पाटील, डॉ. सुरेश एस. म्हात्रे, यांचा जीवनगौरव देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल असोसिएशन च्या सदस्यांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत एक हजार वृक्षलागवड, विविध प्रकारची मोफत आरोग्य शिबीर राबवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रहाणार असल्याचे मनोगत अध्यक्ष डॉ. गणेश गवळी यांनी व्यक्त केले. कर्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रणाली पाटील, आभार प्रदर्शन डॉ. रेखा म्हात्रे, तर सूत्रसंचालन डॉ. सोनाली नाईक यांनी केले.

Related

Tags: alibagalibag newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigad
Previous Post

रोजगार मेळाव्यातून 62 तरुणांना संधी; 35 कंपन्यांचा सहभाग

Next Post

शिक्षक मतदारसंघ निवडणुक: मुरुडमध्ये 97.77 टक्के मतदान

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू
कार्यक्रम

‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू

February 12, 2026
कर्जत

माथेरानमध्ये विनापरवाना रस्त्यांच्या कामांची लगबग

February 12, 2026
sliderhome

शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या सासऱ्यांच्या घरात सापडला गांजा

February 12, 2026
बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई
रायगड

बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई

February 12, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

धावत्या एसटीतून महिलेची उडी

February 12, 2026
प्राणीजन्य आजारांवर जनजागृती
कार्यक्रम

प्राणीजन्य आजारांवर जनजागृती

February 12, 2026
Next Post
शिक्षक मतदारसंघ निवडणुक: मुरुडमध्ये 97.77 टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघ निवडणुक: मुरुडमध्ये 97.77 टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?