• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नको असलेले मूल टाकून देऊ नका, आम्हाला द्या !

Santosh Raul by Santosh Raul
October 30, 2022
in sliderhome, अलिबाग, पनवेल, रायगड
0 0
0
नको असलेले मूल टाकून देऊ नका, आम्हाला द्या !
0
SHARES
124
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

नजीकच्या काळात अनैतिक संबधातुन जन्माला आलेल्या नवजात बालकाला फेकून देण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. नको असलेली गर्भधारणा त्यातुन जन्माला येणाऱ्या बालकाच्या भविष्यासह असंख्य प्रश्नावरून अनेक माता हा निर्णय घेत असतात. मात्र असे न करता या नवजात बालकाला काही संस्थांच्या ताब्यात देऊन आपण या बालकाला जीवनदान देऊ शकता. विशेष म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातुन देखील याकरिता काही टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समिती, वात्सल्य ट्रस्ट यांच्यासह पोलीस आदी. सर्व यंत्रणांकडून नवजात अर्भकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम केले जात आहे. पनवेल परिसरात मागील वर्षभरात जवळपास दहा नवजात बालके सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या घटनेत मूल नको असल्यास व जन्म द्यावा लागला व त्यानंतर पालनपोषण करण्यास असमर्थ असल्यास, संबंधितांनी त्याबाबतची माहिती वात्सल्य ट्रस्ट अथवा महिला बाळ कल्याण विभागाला दिल्यास, अशा व्यक्तींची नावे गोपनीय ठेवून नवजात बालकांच्या पालन पोषण तसेच शिक्षणाची जबाबदारी या संस्था घेतात. वात्सल्य ट्रस्ट मार्फत आजवर अनेक बालकांना दत्तक घेऊन त्यांची शिक्षण तसेच संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यात आली आहे. या संस्थांशी संपर्क साधायचे झाल्यास 022 – 2775 3689 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

जिल्ह्यात जिवंत अर्भक सापडल्याच्या घटनांमध्ये अज्ञात महिला, मातेविरुद्ध यापूर्वी अनेक प्रकरणामध्ये गुन्हाही दाखल केला आहे. तसेच अर्भक मृत आढळल्यास याबाबतसुद्धा गुन्हा दाखल केला जातो. मागील दोन महिन्यापूर्वी पनवेल मधील  पळस्पे गाव जवळ नदीत नवजात अर्भक फेकून देण्याचा प्रकार पुढे आला होता. बालकल्याण समितीकडे याबाबतची माहिती आल्यानंतर तीसुद्धा गोपनीय ठेवली जाते.

अलिबाग स्थित वात्सल्य ट्रस्टसोबत देखील थेट संपर्क साधून नवजात बालक या ट्रस्टला सुपूर्द करू शकतो अशी माहिती रायगड महिला बालकल्याण समितीचे अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला देखील अशावेळी संपर्क साधता येऊ शकतो. याकरिता 112 हा टोलफ्री क्रमांक दाबून आपण या प्रणालीशी संपर्क साधु शकतो.

नवजात बालकाला फेकून न देता काही  संस्थांना देखील सुपूर्द करता येते. या संस्था या बालकाच्या संपुर्ण पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारत असतात. याकरिता वात्सल्य सारखी संस्था रायगड मध्ये  कार्यरत आहे. अलिबाग शहरात या संस्थेचे कार्यालय आहे. या संस्थेकडे आपले नवजात बालक सुपूर्द केल्यास संबंधितांचे नाव देखील गुप्त ठेवले जाते.

अशोक पाटील
अधिकारी, जिल्हा महिला बाल कल्याण विभाग

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

चाकू भोसकून तरुणाची हत्या; दोघेजण गजाआड

Next Post

आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
Next Post
केडीएमसीतील ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात!

आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?