डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

मुंबई | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या अभ्यासक व जेष्ठ नेते डॉ भारत पाटणकर यांच्या सहचारिणी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे आज तारीख २५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

Exit mobile version