• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

वंध्यत्व स्त्रीचे ओझे नाही डॉ. नरहरी मळगावकर यांचे प्रतिपादन

Krushival by Krushival
March 13, 2024
in देश, मुंबई
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

वंध्यत्व हे केवळ स्त्रीचे ओझे नाही हे ओळखणे आवश्यक आहे. दोष देण्याऐवजी, वंध्यत्वाच्या गुंतागुंतींना समजून तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनानुसार उपचाराची योग्य दिशा ठरविणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरफचे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगावकर यांनी केले. महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले की, स्त्री ही केवळ तिच्या कुटुंबाचीच नव्हे तर राष्ट्राची आधारस्तंभ असते. सशक्त आणि निरोगी महिला समाजाचा कणा असते. तरी देखील महिलांच्या आरोग्य संबंधित अनेक समस्या दुर्लक्षित आहेत. वंध्यत्व हा असाच एक मुद्दा आहे ज्याकडे भारतात अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि पुरेसे महत्त्व दिले जात नाही. वंध्यत्वामुळे भावनिक त्रास, चिंता आणि नैराश्य येऊ शकते, ज्यामुळे एकूणच स्त्रीच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो.

ठाणे, नाशिक आणि पुणे येथे अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयव्हीएफ सुविधा पुरविणाऱ्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने नुकतेच पनवेल येथे आपले चौथे अत्याधुनिक सेंटर सुरु केले आहे. ‘नव्या जिवाच्या निर्माणासाठी एक पाऊल पुढे’ या संकल्पनेतून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर जन्माला आले. एकाच छताखाली सर्व सुविधा पुरविणारे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चे आय.व्ही.एफ. सेंटर अशी प्रसिद्धी प्रोजेनेसिसला मिळालेली आहे. स्थापनेपासून अगदी कमी वेळात सर्वोच्च सक्सेस रेट मिळवणारे सेंटर म्हणून हे सेंटर नावारूपाला आले आहे. गेल्या 10 वर्षात 8 हजारांहून अधिक दाम्पत्यांना प्रोजेनेसिसने’ आई-बाबा’ होण्याचा आणि परिपूर्ण कुटुंबाचा अनुभव प्रदान केला आहे. हाच सक्सेस रेट वंध्यत्व जोडप्यांना उपचार घेण्यासाठी आकर्षित करीत आहे, असेही डॉ. मळगावकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. नरहरी यांनी अत्याधुनिक उपचारांद्वारे महिलांना सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली आणि त्यांना मातृत्वाची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळेल याची खात्री दिली.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

एस.डी. परमार स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

पांडुरंग सूर्यवंशी यांना पुरस्कार

Krushival

Krushival

Related Posts

यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’
क्रीडा

यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’

March 27, 2026
थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज
क्रीडा

थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज

March 27, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
तटकरे, पटेलांना धक्का?
sliderhome

तटकरे, पटेलांना धक्का?

March 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला डिजिटल गती

March 24, 2026
एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी
sliderhome

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी

March 23, 2026
Next Post
पांडुरंग सूर्यवंशी यांना पुरस्कार

पांडुरंग सूर्यवंशी यांना पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?