| कर्जत | वार्ताहर |
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मालिनी शिरोळे पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेल्या डॉ. नितीन आरेकर यांचा त्यांचे मित्र परिवाराने सत्कार केला. महाराष्ट्र साहित्य परिषद वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रा. नितीन आरेकर यांना 2019 या वर्षातील स्तंभलेखन या वाङ्मय प्रकरणातील ङ्गयह है मुंबई मेरी जानफ या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मालिनी शिरोळे पारितोषिकाने सन्मानित केले आहे. आरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन प्रवीण गांगल, राजाभाऊ कोठारी, रंजन दातार, प्रभाकर करजंकर, तानाजी बैलमारे, संजय गायकवाड मित्र परिवाराने त्यांचा सत्कार केला.