। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यसभेचे महासचिव पीस सी मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत द्रौपदी मुर्मु यांना 540 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली आहे. तर 15 मतं बाद ठरली. हे खासदारांच्या मतदानाचे आकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मतमोजणी: द्रौपदी मुर्मुंना 540, तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राजकीय
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspresidential election
Related Content
पेण भाजपमध्ये उभी फूट
by
Sanika Mhatre
December 29, 2025
शेकापच्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल
by
Sanika Mhatre
December 29, 2025
रोजगार मंत्र्याचा विकास अडचणीत
by
Sanika Mhatre
December 29, 2025
टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग
by
Sanika Mhatre
December 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 29, 2025
थर्टी फर्स्टच्या पार्टीवर खाकीची नजर
by
Sanika Mhatre
December 29, 2025