• Login
Tuesday, August 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

स्मार्ट व्हिलेजमधील महिलांच्या डोक्यावर हंडा

Antara Parange by Antara Parange
April 19, 2025
in पनवेल, रायगड
0 0
0
स्मार्ट व्हिलेजमधील महिलांच्या डोक्यावर हंडा
0
SHARES
110
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पिण्याच्या पाण्यासाठी धानसर गावातील नागरिकांची परवड

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिकेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज म्हणून घोषित करण्यात आलेल्या धानसर गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी परवड सुरु आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागत असून, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असलेल्या नळावर तासन्तास रांगा लावून बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, पाण्याच्या पातळीत घट होत आहे. अशातच पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील धानसर गावाचा समावेश स्मार्ट व्हिलेज योजनेत करण्यात आला होता. कालांतराने पालिकेची अशी कोणतीच योजना नसल्याचे सांगत मूलभूत सोयीसुविधा पुरवणारी योजना म्हणून या योजनेचे नामकरण पालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या योजनेद्वारे गावाला मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करेल, असे घोषित करण्यात आल्यानंतरसुद्धा अपेक्षित पाणीपुरवठा करण्यात पालिका अपयशी ठरल्याने गावातील नागरिक सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. नळपाणी योजना अस्तित्वात नसलेल्या या गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. येथील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे याकरिता पालिकेच्या माध्यमातून जवळपास 8 लाख रुपये खर्चून पाणी शुद्ध करणारी यंत्रणा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिक या यंत्रणेद्वारे शुद्ध केलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाणीपातळी घटल्याने यंत्रणेद्वारे मिळणार्‍या पाण्यातदेखील घट झाल्याने या ठिकाणी शुद्ध पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची परवड होताना पाहायला मिळत आहे.

बोअरवेलद्वारे उपसण्यात आलेले पाणी दहा हजार लीटर पाणीसाठा करणार्‍या टाकीत साठवले जाते. त्यानंतर पालिकेद्वारे बसवण्यात आलेल्या आरो सिस्टीमद्वारे प्रक्रिया करुन एक हजार लीटरच्या दोन टाक्यांमध्ये सोडण्यात येते. त्यानंतर हे पाणी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दोन नळांद्वारे नागरिकांना पुरवण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान हजारो लीटर अशुद्ध पाणी वाया जात असल्याने आधीच कमी झालेले पाणी आणखीनच कमी पडत आहे.
वेगळे झालेले अशुद्ध पाणी साठवणूक करण्यासाठी याच ठिकाणी खड्डा खोदल्यास पाणी पुन्हा जमिनीत झिरपून बोअरमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी खड्डा खोदून पाणीसाठा करण्यासाठी टाकी तयार करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती भाजपा पदाधिकारी जितेंद्र पोरजी यांनी पालिकेकडे केली आहे.
टँकरद्वारे केला जातो पुरवठा
पालिकेच्या माध्यमातून धानसर गावात मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी पाणीसाठा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या टाकीत टँकरचे पाणी भरण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने टँकरच्या पाण्याचा कोणताही फायदा ग्रामस्थांना होत नाही.

उन्हाळ्यात पाणीपातळी घटत असल्याने मागणीनुसार गावाला टँकरच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

– विलास चव्हाण, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग

गावातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, हीच ग्रामस्थांची अपेक्षा असून, पालिका प्रशासनाने याकरिता प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

– सुरेंद्र जाधव, ग्रामस्थ

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadwaterwater issuewater newswater supply
Previous Post

पर्यटकांनी रायगडातील समुद्रकिनारे फुल्ल

Next Post

परप्रांतियांची नोंदणी करा, अन्यथा आंदोलन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
sliderhome

यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

August 17, 2026
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

परप्रांतियांची नोंदणी करा, अन्यथा आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?