• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मद्यधुंद डॉक्टरचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 10, 2026
in sliderhome, क्राईम, पेण, रायगड
0 0
0
मद्यधुंद डॉक्टरचा पोलीस ठाण्यात धिंगाणा
0
SHARES
303
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेणमध्ये खळबळ; डॉ. संगम पाटील अटकेत

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरात कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारी धक्कादायक घटना घडली असून, एका डॉक्टरनेच दारूच्या नशेत थेट पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घातल्याने खळबळ उडाली आहे. संगम वसंत पाटील (रा. फणस डोंगरी, गोळीबार मैदान) असे या डॉक्टरचे नाव असून, शहरातील चावडी नाका परिसरात त्रिवेणी हेल्थ केअर नावाचे त्याचे क्लिनिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजित पाटील हे अपंग व्यक्ती डॉ. पाटील यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या मागोमाग डॉ. पाटील ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी सत्यजित पाटील यांना धमकावण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांनी डॉ. पाटील यांना केबिनमध्ये बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरने जोरजोरात आरडाओरडा व शिवीगाळ सुरू केली.

केबिनबाहेर काढल्यानंतरही त्यांनी पोलीस अंमलदाराशी धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केली. तसेच “पत्रकारांना बोलावतो, पोलिसांना धंद्याला लावतो” अशा शब्दांत धमकी देत अंमलदार कक्षातच उघडपणे गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी डॉ. संगम वसंत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पेण शहरात संतापाची लाट उसळली असून, समाजात जबाबदारीची भूमिका निभावणाऱ्या डॉक्टरकडून अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related

Tags: Dr. Sangam Patil ArrestedDrunken Doctor Creates Ruckus at Police Stationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSpen police stationraigadsocial media newssocial news
Previous Post

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दिवेआगर येथे डब्ल्यूआयपी केबल फॉल्ट
रायगड

दिवेआगर येथे डब्ल्यूआयपी केबल फॉल्ट

May 4, 2026
भोर-नसरापूर येथील घटनेचा निषेध
महाड

भोर-नसरापूर येथील घटनेचा निषेध

May 4, 2026
पनवेल

महामार्गावरील वाहनांच्या आवाजाने वन्यजीवांची पळापळ

May 4, 2026
सामुदायिक विवाह सोहळ्याचे सहावे वर्ष
उरण

सामुदायिक विवाह सोहळ्याचे सहावे वर्ष

May 4, 2026
उन्हाळ्यात लिचीची बाजारात एंट्री
पनवेल

उन्हाळ्यात लिचीची बाजारात एंट्री

May 4, 2026
फणसाड अभयारण्यातील अनोखा अनुभव
मुरुड

फणसाड अभयारण्यातील अनोखा अनुभव

May 4, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?