• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धक्कादायक! शाळेची फि न भरल्याने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 15, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
धक्कादायक! शाळेची फि न भरल्याने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण;पून्हा असे प्रकार होणार नसल्याचे शाळा प्रशासनाकडून आश्‍वासन
। उरण । विठ्ठल ममताबादे ।
शाळेची फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्याना अपमानास्पद वागणूक देत तासन्तास वर्गाबाहेर ताटकळत ठेवण्याचा निंदनीय प्रकार उरणमध्ये घडला. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले. उरण शहरात अनेक नामांकित इंग्रजी माध्यम शाळापैकी बोरी येथील यूईएस ही शाळा असून इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत गरिब श्रीमंत अशा सर्वच स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नसल्याने वर्गासमोर तासनतास ताटकळत ठेवल्याची धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.15) घडला.

नेहमीप्रमाणे विद्यार्थी सकाळी 7 वाजता शाळेत गेले होते. मात्र फी न भरल्याने त्यांना वर्गात न घेता वर्गाबाहेर बसविण्यात आले. सकाळी 7 ते 10:30 वाजेपर्यंत शाळा प्रशासनाचे शिक्षक अथवा प्राचार्य किंवा शाळा व्यवस्थापनाची एकही जबाबदार व्यक्ती तिथे बघायलासुद्धा आले नाहीत. याबाबत पालकांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली व घडलेल्या निंदनीय व बेकायदेशीर प्रकाराबाबत शाळेचे शिक्षक व प्राचार्याना जाब विचारला. त्यावेळी असता विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले नसल्याचे प्रा.सिमरन दहिया यांनी सांगितले. पालकांचा संताप पाहून प्राचार्यांनी याबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगत हात वर केले.

विदयार्थ्यांना सकाळी 7 ते 10:30 या वेळेत वर्गाबाहेर ठेवल्याने पालकांच्या डोळ्यात पाणी आले. संतापात त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. 5 वी ते 10 वर्गात शिकणार्‍या एकूण 18 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते जयंत गांगण यांनी यूईएस शाळा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांना माहिती दिली असता ते तातडीने शाळेत आले.तसेच ही घटना निंदनीय असून अशी घटना पुन्हा होणार नसल्याची कबूली उपस्थित पालकांना दिली.

संबंधितांवर कारवाईची मागणी
पालक शिक्षक संघटनेच्या व्हाईस प्रेसिडेंट प्राजक्ता गांगण यांनी पालकांशी अपशब्द वापरणार्‍या व या सर्व घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेले शिक्षक व प्राचार्य यांना निलंबित करण्याची मागणी केली. फी संदर्भात अशा घटना यू.ई.एस शाळेत वारंवार होत असून अशा घटना पुन्हा होउन नयेत, यासाठी गट शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री यांनी संबंधित शिक्षक व प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली.

विदयार्थ्याना फी न भरल्याने वर्गाबाहेर ठेवण्यात आले असल्याचे पालकांनी सांगितले. घडलेल्या प्रकाराची कल्पना नाही. या घटनेचे शाळा व्यवस्थापन समर्थन करणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फी भरण्यासाठी कोणत्याही पालकांवर, विद्यार्थ्यांवर दबाव टाकलेला नाही. भविष्यात पालक व विदयार्थ्याना कोणताही शारिरीक मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घेवू.

-मिलिंद पाडगावकर, यूईएस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष

फी भरण्यासाठी पालकांना सवलत दिली आहे. शाळा व्यवस्थापनाकडून शाळेतील विद्यार्थी, पालकांना कोणताही त्रास दिला जात नाही. पालकांना कोणतीही समस्या असल्यास त्यांनी प्रा. सिमरन दहिया किवा व्यवस्थापन समितीच्या सभासदांना संपर्क साधावा. त्यांची समस्या त्वरित सोडविण्यात येईल.

चंद्रकांत ठक्कर, यूईएस शिक्षण संस्थेचे खजिनदार

यू. ई. एस शाळेत प्राचार्य सिमरन दहिया व शिक्षकांकडून नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली जातात. अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला की, त्यांचा आवाज दाबला जातो. फी भरण्यासाठी विद्यार्थी व पालकांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर दिले जाते. शाळेत घडलेला प्रकार अशोभनीय व निंदनीय असून प्राचार्य व संबधित शिक्षकांवर कारवाई झालीच पाहीजे.

– प्राजक्ता गांगण, पीटीए व्हॉइस प्रेसिडेंट (पालक शिक्षक संघटना )

Related

Tags: alibagkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadschool committeestudentues schooluran news
Previous Post

‘ती’ बोट बाहेर काढण्यात प्रशासनाला अपयश

Next Post

राज्य सरकारच्या निषेधार्थ ठाकरे सेना रस्त्यावर

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
राज्य सरकारच्या निषेधार्थ ठाकरे सेना रस्त्यावर

राज्य सरकारच्या निषेधार्थ ठाकरे सेना रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?