• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आम्ही चालवू हा पुढे वारसा…

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 30, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
आम्ही चालवू हा पुढे वारसा…
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । संतोष पाटील ।
वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीमुळे जगात पेणला मूर्तिकारांची पंढरी म्हणून संबोधतात. साधारणतः 1890 पासून पेणमध्ये गणेश मूर्तिकारांनी गणपती कारखानदारीला सुरुवात केली. जवळपास 132 वर्षांचा मूर्तिकारांचा इतिहास पेणला लाभला आहे. सुरुवातीला बाळू काका मोडक यांनी गणपती कारखानदारीला सुरुवात केली. त्यानंतर नामवंत मुर्तिकार या पेणला लाभले. यामध्ये आवर्जून नावे घ्यावी लागतील ती म्हणजे, कै. भिकाजी देवधर, कै. गजानन बांदिवडेकर, ज्येष्ठ मूर्तिकार कै. राजाभाऊ देवधर त्यांचे चिरंजीव आनंद देवधर, ख्यातनामक बासरी वादक तथा मूर्तिकार कै. वामनराव देवधर, त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय मूर्तिकार श्रीकांत देवधर, काशिनाथ भोईर, रामचंद्र भोईर यांच्या कलेचा वारसा आजही पेणमध्ये तरुण पिढी पुढे नेत आहेत. यामध्ये आवर्जून नावे घ्यायला लागतील ती किरण पाटील, सूरज समेळ, स्वराज वांद्रे, राजन म्हात्रे, धीरज कोळी, किरण मांजरेकर आणि मृगज भास्कर कुंभार या मूर्तीकारांची.

पेणच्या गणपतीचे प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण सुबक आणि तजेलदार असते. हातापायांची रचना, सुटलेले पोट, सुपासारखे कान, सोंडेची प्रमाणबद्ध रेखीव रचना, अलंकाराची रचना, हे सर्व कौशल्यपूर्ण चेहर्‍यावरील भावदर्शनात अचूकपणा या सर्व बाबींमध्ये पेणच्या मूर्तीतले लावण्य डोळे खिळवून ठेवणारे व मनाचा ठाव घेणारे असते.

आज गणेशमूर्ती न्यायालयाच्या लाल फितीत अडकलेल्या आहेत. कारण, शाडू मातीच्या की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती हा वाद सुरु आहे. याबाबत मृगज कुंभार यांच्याशी संवाद साधला. मृगज कुंभार हा गेली सतरा वर्षे गणपती कलेचा उपासक असून, वयाच्या पंधराव्या वर्षी त्यानी गणपती मुर्ती तयार करण्याचे धडे किशोर जोशी यांच्याकडून घेतले. नंतर त्याने मुंबई लोअर परेळ येथे जाऊन विशाल शिंदे यांच्याकडे मातीच्या मूर्ती घडविण्याचे शिक्षण घेतले आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणपती मूर्तीच्या स्पर्धा झाल्या आहेत, त्या त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक हे मृगजनीच पटकावले आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे विरार वसई येथील स्पर्धा, चिंचपोकळीचा चिंतामणी येथील स्पर्धा, चारकोपचा राजा माघी गणेश उत्सव स्पर्धा आणि पेणमध्ये झालेली गणपती कारखानदार व श्री गणेश मित्र मंडळ आयोजित स्पर्धा या सर्व ठिकाणी ज्या गणेशमूर्ती ठेवल्या होत्या, त्या अतिशय देखण्या व विलोभनिय अशाच होत्या.

रंगकाम करण्यासाठी प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्ती केव्हाही चांगल्या असतात. तसेच माती कामामध्ये कलाकाराला आपल्या कलेचे प्रदर्शन करायला वाव मिळते. म्हणूनच मी पीओपीपेक्षा माती कामाला प्राधान्य देतो. मी पेणच्या मूर्तीकलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मला माझी पत्नी नेहा हिचे सहकार्य लाभते. त्यामुळेच मी या कलेची आराधना करु शकतो.

मृगज कुंभार, मूर्तीकार, पेण

Related

Tags: ganesh festivalganesh utsavkrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newsPEN NEWS
Previous Post

वेध बाप्पाचे! कारागीरांचा मूर्तींवर अखेरचा हात

Next Post

कोनमध्ये विधवा महिलांची प्रथेच्या जोखडातून मुक्तता

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
Next Post
कोनमध्ये विधवा महिलांची प्रथेच्या जोखडातून मुक्तता

कोनमध्ये विधवा महिलांची प्रथेच्या जोखडातून मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?