• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषीवलचा दणका! अधिकार्‍यांचा कामचुकारपणा केला उघड

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 4, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
कृषीवलचा दणका! अधिकार्‍यांचा कामचुकारपणा केला उघड
0
SHARES
180
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेणच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांचा गलथान कारभार
। पेण । संतोष पाटील ।
जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार्‍या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. अनेकदा तक्रारी आल्यानंतर याबाबतची सत्यता पडताळण्याचे काम गुरुवारी कृषीवलच्या प्रतिनिधीने केले. यावेळी कामाच्या वेळेत पेण कार्यालयातील अधिकारीच जागेवर नसल्याचे समोर आले. परिणामी, आरोग्यच्यादृष्टिने महत्वाच्या असणार्‍या या विभागातील अधिकार्‍यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शासन नियमानुसार पाच दिवसाचा आठवडा झाल्याने कार्यालयीन कामाच्या वेळा वाढल्या आहेत. परंतु, याचे भान सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील कर्मचार्‍यांना नसल्याचे दिसून आले. या कार्यालयात सकाळी 9.30 वाजता चतुर्थ श्रेणीतील कामगारांचे काम सुरु होते; तर वरिष्ठ अधिकारी सव्वादहा वाजल्यानंतर कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अनेकदा तक्रारी आल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे पितळ उघडे पाडण्यासाठी कृषीवलच्या प्रतिनिधीने गुरुवारी (दि.4) सकाळी 10 वाजता सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट दिली. त्यावेळी शिपाई लक्ष्मण वामन साळवे हजर होते. तर या कार्यालयात वरिष्ठ पदावर असलेले सहाय्यक आयुक्त द.च.शेख, औषध निरीक्षक बी.ए.यादव, औषध निरीक्षक हेमंत आडे, सहाय्यक आयुक्त ल.दं.दराडे, अन्नसुरक्षा अधिकारी दे.गो.वीर, वि.वि.शिंदे, वि.श्री.निकम, स.रा.आढाव यांच्यासह दोन शिपाई, तीन लिपीक हे कर्मचारी सव्वादहाची वेळ झाली तरी हजर नव्हते.

सकाळी 10 वाजून 7 मिनिटांनी सहाय्यक आयुक्त द.च.शेख यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर सहाय्यक आयुक्त ल.दं.दराडे यांना 10 वाजून 8 मिनिटांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही फोन उचलण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यानंतर जवळपास 10.30 वाजता ल.दं.दराडे यांचा समोरून फोन आला. त्यावेळी त्यांना कार्यालयाच्या कामकाजाविषयी विचारणा केली असता ते निरुत्तर झाले. ‘म्ही रोज वेळेवर येतो. आज उशीर झाला,’ असे सांगून त्यांनी फोन बंद केला. यावरुन ज्या कार्यालयावर रायगड जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे, ते कार्यालच वार्‍यावर सोडले असल्याचे दिसून आले.

सरकारने कर्मचार्‍यांना शिस्त लागावी. अधिकार्‍यांनी वेळेत हजर रहावे, याकरीता बायोमेट्रिक मशिन लावले. असे असतानाही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाहीत. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

असे चालते या विभागाचे कामकाज
प्रत्येक हॉटेल, खानावळीपासून तर रस्त्यावरील टपरी आणि पानठेल्यापर्यंतच्या प्रत्येक खाद्य पदार्थांच्या विक्रीवर अन्न प्रशासन विभागाचे नियंत्रण असते. खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता, वापरल्या जाणार्‍या साहित्याची शुद्धता याची वेळोवेळी तपासणी आणि परवान्यांचे नुतनीकरण करणे गरजेचे असते. पानठेल्यांमधून विक्री होणार्‍या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची तपासणीही हाच विभाग करतो. याच पद्धतीने औषधी विक्री करणार्‍या मेडिकल स्टोअर्सला नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचे काम औषधी निरीक्षकांना करावे लागते.

Related

Tags: alibagFood and Drug Administrationkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramaharashtra governmentmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsPEN NEWSraigadraigad collector
Previous Post

ईडी कायद्याच्या दुरुस्तीबाबत फेरआढावा घ्या – विरोधी पक्षांची मागणी

Next Post

रायगडचे उदय लळीत होणार देशाचे सरन्यायाधीश; 27 ऑगस्टला स्वीकारणार सूत्रे

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
Next Post
रायगडचे उदय लळीत होणार देशाचे सरन्यायाधीश; 27 ऑगस्टला स्वीकारणार सूत्रे

रायगडचे उदय लळीत होणार देशाचे सरन्यायाधीश; 27 ऑगस्टला स्वीकारणार सूत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?