| शिहू | वार्ताहर |
येथिल ग्रुप ग्रामपंचायत शिहूचे माजी सरपंच द्वारकानाथ हाशा मोकल यांचे दि.2 जुलै रोजी वयाच्या 59 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे, तीन बहिणी, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी दि.11 जुलै रोजी वळवण शंभा येथे तर उत्तरकार्य 14 जुलै रोजी राहत्या घरी शिहू येथे होणार आहे.
द्वारकानाथ मोकल यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, सुधागड- पाली
- Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperNewwsonline marathi newspali newsraigadsocial news
Related Content
चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन
by
Krushival
September 10, 2026
आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?
by
Sanika Mhatre
September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
by
Sanika Mhatre
September 10, 2026
माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
by
Sanika Mhatre
September 10, 2026
जलजीवनबाबत भाजपचा दिखावा!
by
Sanika Mhatre
September 10, 2026