• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डोंबिवली एमआयडीसीत शॉर्ट सर्किटमुळे डाईंग कंपनीला आग

Krushival by Krushival
July 7, 2024
in sliderhome, ठाणे
0 0
0
डोंबिवली एमआयडीसीत शॉर्ट सर्किटमुळे डाईंग कंपनीला आग
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोशल मीडियावर पुन्हा स्फोट झाल्याची अफवा

| डोंबिवली | प्रतिनिधी |

एमआयडीसीत शॉर्ट सर्किटमुळे डाईंग कंपनीला आगसोशल मीडियावर पुन्हा स्फोट झाल्याची अफवाडोंबिवली एमआयडीसीतील स्फोटाने बेचिराख झालेल्या अमुदान कंपनी शेजारी असलेल्या असलेल्या न्यूओ ऑर्गेनिक डाईंग कंपनीला रविवारी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत डाईंगसाठी साठा करून ठेवण्यात आलेल्या पावडरच्या पिंपांना आग लागली. कंपनीतले कामगार आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने आग तातडीने नियंत्रणात आणण्यात आली. आगीच्या या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा स्फोट असे लघुसंदेश काही उतावीळ नेटकर्‍यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने काही वेळ डोंबिवलीकरांच्या पोटात गोळाच आला होता. पण ही आग कंपनीतील स्फोटामुळे नाही तर ती शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. ती तातडीने नियंत्रणात आणली गेल्याची माहितीही अग्निशमन दलाने दिली आहे.एमआयडीसी विभाग दोनमध्ये न्युओ ऑर्गेनिक डाईंग कंपनी आहे. कंपनीच्या बाहेरील महावितरणचा रोहित्रावर सकाळपासून दोन ते तीन वेळ शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे कंपनीतील वीज पुरवठा कमी जास्त होऊन, त्याचा परिणाम वीज दबाव कमी, जास्त होण्यावर होत होता. रविवारी दुपारी अशाच प्रकारे रोहित्रावर जोरदार आवाज होऊन त्याचा परिणाम कंपनीतील वीज दाब अचानक वाढला. त्यामुळे कंपनीत शॉर्ट सर्किट झाले. या उच्च दाबाने कंपनीतील वीज वाहक तारांनी तात्काळ पेट घेतला. ही आग वीज वाहिन्यांजवळ डाईंगसाठी आणलेल्या आणि साठा करून ठेवलेल्या पिंपांना लागताच पावडर असलेल्या पिंपांनी पेट घेतला. याठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनी तातडीने प्रतिबंधक उपाय करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसंच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, असे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्सचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष देवेन सोनी यांनी स्पष्ट केलं.

Related

Tags: dombivali blastindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsRumors have exploded again on social mediasocial media newssocial news
Previous Post

आमदार जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

सुदृढ आरोग्य व्यवस्थेचे प्रकल्प रखडले

Krushival

Krushival

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय
sliderhome

खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय

September 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

सुदृढ आरोग्य व्यवस्थेचे प्रकल्प रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?