। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अवैध उत्खनन प्रकरणात हे समन्स ईडीने पाठवलं आहे. सोरेने यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांची उद्या ईडी चौकशी

- Categories: देश, नवी दिल्ली, राजकीय
- Tags: Hemant Sorenjharkhandkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspolitical news
Related Content
ट्रकला कारची धडक; मंत्र्यांच्या लेकीसह चार जणांचा मृत्यू
by
Antara Parange
September 24, 2026
निवडणूक आयोग ही पक्षचोरणारी टोळी!
by
Sanika Mhatre
September 23, 2026
भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
by
Sanika Mhatre
September 22, 2026
रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ला
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026