• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निवडणुकीसाठी साडे आठ हजार यंत्र

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 14, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
निवडणुकीसाठी साडे आठ हजार यंत्र
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कंट्रोल युनिटसह बॅलेट युनिट मशीनचा साठा उपलब्ध

| रायगड | प्रमोद जाधव |

प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकिय कामकाज योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी साडेआठ हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये 2,500 कंट्रोल युनिट व 5,950 बॅलेट युनिट मशीनचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन या निवडणुकीसाठी सज्ज असून त्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या निमित्ताने बुधवारी (दि.14) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता असणार आहे. ही निवडणूक शांततेत व सूरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. या निवडणूकीसाठी 16 ते 21 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तसेच, पारंपारिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यामध्ये 17 लाख 381 मतदार 5 फेब्रुवारीला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे मतदान सकाळी 730ः ते सायंकाळी 530ः यावेळेत 2,323 केंद्रामध्ये होणार आहे. यावेळी सर्वात जास्त पनवेलमध्ये तर सर्वात कमी तळामध्ये मतदार आहेत. मतदान प्रकीया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र साडेआठ हजारहून अधिक आहेत. त्याची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जावळे यांनी दिली आहे.

खर्चाच्या मर्यादा
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 16 ते 21 जानेवारी या कालावधीत दाखल होणार आहे. या कालावधीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 6 लाख रुपये, तर पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
चारित्र्य हणन करणे पडणार महागात
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत ठिकठिकाणी सभा, बैठका होणार असून अनेक ठिकाणी रॅलीदेखील काढल्या जाणार आहेत. या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप एकमेकांविरोधात केले जाणार आहेत. मात्र, चारित्र्य हणन होणार नाही. पातळी ओलांडून व्यक्तीबद्दल बोलले जाणार नाही याकडे लक्ष देण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यामुळे चारित्र्य हणन करणारे भाषण करणे यावेळी महागात पडणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.
मोबाईल ॲपमधून मतदारांची माहिती
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मतदार यादी नाव शोधण्यासाठी मतदारांचीदेखील धावपळ सुरू झाली आहे. ही धावपळ कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मिडीयाचा आधार घेतला आहे. आधुनिकेतचा वापर करीत निवडणुक आयोगाने मोबाईल ॲपची मदत घेतली आहे. या ॲपमार्फत मतदारांना घरबसल्या मतदार यादीमधील नाव शोधता येणार आहे.

मतदार संख्येवर दृष्टीक्षेप

तालुके जि.प. गट पं.स. गणमतदार केंद्र
पनवेल 8162,79,776346
कर्जत6121,70,702220
खालापूर481,10,982144
सुधागड2453,99875
पेण 5101,39,479190
उरण 481,08,520135
अलिबाग7142,01,923261
मुरुड2455,55281
रोहा 481,28,763194
तळा 2432,12252
माणगाव481,39,519206
म्हसळा2443,53169
श्रीवर्धन 2456,82680
महाड 5101,39446203
पोलादपुर 2439,24267
एकूण 5911817,00,3812323

Related

Previous Post

निवी येथे यूव्ही वॉटर फिल्टरचे लोकार्पण

Next Post

महिलांनी आकाशाला गवसणी घालावी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post
महिलांनी आकाशाला गवसणी घालावी

महिलांनी आकाशाला गवसणी घालावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?