एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेता पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Exit mobile version