• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 23, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड
0
SHARES
95
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी

अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाची सूत्रे अक्षया नाईक यांनी स्वीकारली असून, उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. मानसी म्हात्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानंतर आता नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड पूर्ण करण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. 23) अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत स्थायी समितीची स्थापना करण्यात आली. यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चार प्रमुख विषय समित्यांची रचना करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर, स्थायी समितीचे सभापती म्हणून प्रशांत नाईक, अनिल चोपडा आणि डॉ. साक्षी पाटील यांची निवड झाली आहे. तसेच प्रदीप नाईक व समीर ठाकूर यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांची निवड करण्यात आली असून, या समितीवर शैला भगत, ॲड. ऋषिकेश माळी आणि जमालउद्दीन सय्यद हे सदस्य आहेत. वीज व सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रशांत नाईक यांची निवड करण्यात आली असून, ॲड. नीलम हजारे, आनंद पाटील व योजना पाटील हे सदस्य असतील. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी अनिल चोपडा यांची निवड झाली असून, वृषाली भगत, संतोष गुरव आणि सागर भगत यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी डॉ. साक्षी पाटील तर उपसभापतीपदी ॲड. अश्विनी ठोसर यांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर संध्या पालवणकर व ॲड. निवेदिता वाघमारे या सदस्य असतील. या समित्यांच्या माध्यमातून अलिबाग शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related

Tags: aanad patiladv. ashavini thosaradv. nilam hajareadv. nivedita vaghamareadv. rushikesh malialibag munciple corporationalibag newsDeputy Mayor Adv. Mansi Mhatreindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMayor Akshaya Naiknewsnews indiaonline marathi newspradip nailprashant naikraigadshaila bhagatskp newssocial media newssocial news
Previous Post

सुधागडमध्ये बिबट्याबाबत जनजागृती

Next Post

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; नराधमाला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
खालापूर

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

February 15, 2026
श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी
अलिबाग

श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी

February 15, 2026
जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद
अलिबाग

जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद

February 15, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; नराधमाला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?