| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर नगरपंचायत निवडणूक 2021 अनुषंगाने पोलादपूर शहर मधील 13 मतदान केंद्रावर दुपारी 13.30 ते 15:30 वाजण्याच्या दरम्यान 62.23 टक्के मतदान झालेले झाले.
पोलादपूर नगरपंचायत निवडणूक 2021 अनुषंगाने पोलादपूर शहरामधील 13 मतदान केंद्रावर सकाळी सकाळी 11.30 ते 13:30 वाजण्याच्या दरम्यान 48 टक्के मतदान झाले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरू आहेत. मतदान शांततेत सुरू असून पोलादपूर पोलीस मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.







