• Login
Thursday, October 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 15, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या मध्य रेल्वेच्या धरणामध्ये दुपारी एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह अनोळखी तरुणीचा मृतदेह असल्याने पोलिसांना देखील या घटनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.दुसरीकडे त्या तरुणीचा घात की अपघात याबद्दल चर्चेला ऊत आला असून कर्जत पोलिसांनी त्या तरुणीच्या मृत्यूबद्दल अपघात नोंद केली आहे.

पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणामधील पाणी कोणत्याही कामासाठी वापरले जात नाही. त्यामुळे या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, पाण्याचा वापर केला जात नसल्याने धरण कायम पाण्याने भरलेले असते. या धरणात आज दुपारच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. त्यानंतर कर्जत पोलिसांनी खोपोली येथील हेल्प फाउंडेशनला मदतीसाठी पाचारण केले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर  यांच्यासोबाबत अन्य कार्यकर्ते तेथे पोहचले आणि त्यांनी धरणाच्या पाण्यात उतरून त्या तरुणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर तरुणीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात काही मीटर खोलवर आढळला असून त्या तरुणीचे वय साधारण 25 वर्षे असावे असा अंदाज कर्जत पोलिसांनी  वर्तवला आहे.  तरुणीचा कदाचित धरणाच्या पाण्यात पाय घसरला असेल किंवा घातपात करून त्या तरुणीचा मृतदेह पाण्यात टाकला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या धरणाच्या पाण्यात दरवर्षी दोन तीन मृतदेह आढळून येत असतात आणि त्यामुळे कर्जत पोलिसांसाठी या तरुणीचा मृत्यू तपासाचे आव्हान असणार आहे. कर्जत पोलीस ठाणे येथे त्या अनोळखी तरुणीच्या मृत्यूची नोंद  आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app # #maharashtra police # social media news # social News# karjat news# death # karjat police
Previous Post

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

Next Post

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अपघातात चार युवकांचा मृत्यू

October 21, 2026
अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये ठरले देवदूत
sliderhome

अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये ठरले देवदूत

October 21, 2026
कर्जतमधील 123 नळपाणी योजना बंद
sliderhome

कर्जतमधील 123 नळपाणी योजना बंद

October 21, 2026
sliderhome

उद्या पावसाची शक्यता

October 21, 2026
sliderhome

शिक्षकांना सहल भोवली

October 21, 2026
श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना
sliderhome

श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना

October 21, 2026
Next Post

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची 'परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?