। नांदेड । प्रतिनिधी ।
अर्धापूर नगरपंचायतच्या 13 जागांसाठी 65 उमेदवार रिंगणात आहेत. तर, नायगाव नगरपंचायत 14 पैकी तीन जागी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध आल्याने 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. तसेच माहूर नगरपंचायतच्या 13 प्रभागांसाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत.
Election update: नांदेडमध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू
-
by Krushival

- Categories: sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticalpolitics
Related Content
सिटीस्कॅन बंद, रुग्णांचे हाल
by
Sanika Mhatre
August 24, 2026
बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
by
Sanika Mhatre
August 24, 2026
खासगी वनजमिनींची होणार छाननी
by
Sanika Mhatre
August 24, 2026
अवघं आयुष्य दहा दिवसांचं! आगीत गुदमरुन तीन बालके दगावली
by
Sanika Mhatre
August 24, 2026
‘तिसऱ्या मुंबई’साठी जमीन देणार नाही
by
Sanika Mhatre
August 24, 2026
गोळीबारप्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद
by
Sanika Mhatre
August 24, 2026