• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

महावितरणचा ठेकेदार पळपुटा; विद्युत जोडणीचे काम रखडले

Antara Parange by Antara Parange
April 6, 2025
in उरण, रायगड
0 0
0
महावितरणचा ठेकेदार पळपुटा; विद्युत जोडणीचे काम रखडले
0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जनतेत संतापाची लाट

| उरण | वार्ताहर |

उरण पूर्व विभागातील सुमारे 17 गावांना सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून नव्याने विद्युत जोडण्याचे काम भेंडखळ ग्रामपंचायत ते खोपटा पुल या दरम्यान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, सदर कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने काम अर्धवट टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उरण पूर्व विभागातील खोपटा, कोप्रोली, पिरकोन, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तसेच व्यावसायिक, गोदामांना महावितरणच्या माध्यमातून विद्युतपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतून येणारी विद्युतवाहक केबल सातत्याने तुटत असल्याने तसेच पावसाळ्यात त्यामध्ये बिघाड होत असल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना हा आपला जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे.त्यामुळे रात्री-अपरात्री सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा नाहक त्रास हा रहिवाशांबरोबर व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून नव्याने सुरळीत विद्युत जोडणीचे काम करण्याची मागणी केली.

या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत जोडण्याचे काम सुरूही केले होते. मात्र, करोडोंचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कोस्टल रोड रोडवरच विद्युत जोडण्याचे काम अर्धवट टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

उरण पूर्व विभागात सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून नव्याने विद्युत जोडण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सध्या सदरचे काम करणारा ठेकेदार पळून गेल्याची बाब समोर येत आहे. तरी नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे.

– जयदीप नानोटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,
महावितरण उरण

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavitaranmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

दापिवली येथून तरूण बेपत्ता

Next Post

ठाण्यातील बिल्डरला नेरळमध्ये अटक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post
ठाण्यातील बिल्डरला नेरळमध्ये अटक

ठाण्यातील बिल्डरला नेरळमध्ये अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?