• Login
Wednesday, February 1, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
    • Latest E- Paper
    • june2021 to 23Jan2023
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
    • Latest E- Paper
    • june2021 to 23Jan2023
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कल्याण

साडेअठरा लाखांची वीजचोरी उघडकीस; २३ जणांविरोधात कारवाई

Siddhi Bhagat by Siddhi Bhagat
August 1, 2022
in कल्याण, क्राईम
0 0
0
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा
0
SHARES
146
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कल्याण । प्रतिनिधी ।
महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील बल्याणी आणि कोन परिसरात वीजचोरी करणार्‍या तेवीस जणांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 18 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार बल्याणी येथील 17 जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात तर कोन येथील 6 जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरमान अली सलीम इदरसी, समीर खान, जयनुल अबदीन जहीर खान, जुनेद ईकबाल रईस, अलम इब्राहीम रईस, ताहीर खान नामीन, शिवाजी गायकर, युसूफ शेख, सोहेल जनेउद्दिन पाकुरडे, अन्सारी शकील अब्दुल गणी, मीना राजेश गुप्ता, शराफत ईकबाल रईस, गयुसिया वाहीद रईस, साधना अनिलकुमार पांडे, सोहेल बालमिंया रईस, असलम गुलामअली गुजर, अलमास हसरत सरगावकर (सर्व रा.बल्याणी) यांच्याविरुद्ध 15 लाख रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात तर सतीश रामदास जोशी, मारुती सर्म्या मढवी, यशवंत बाबू नागवेकर, राजेश नानू मुकादम, अक्षय सुभाष पाटील, आतिष गुरुनाथ पाटील (सर्व रा.कोन) यांच्याविरुद्ध साडेतीन लाखांच्या वीज चोरीप्रकरणी भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणार्‍या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले.

उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंते निलेश महाजन, अभिषेक कुमार व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: crime newsElectricity theftkalyankrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermsebonline marathi newsraigad
Siddhi Bhagat

Siddhi Bhagat

Related Posts

आसाराम बापूला पुन्हा जन्मठेप
sliderhome

आसाराम बापूला पुन्हा जन्मठेप

January 31, 2023
क्राईम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरी

January 30, 2023
sliderhome

पैसे देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

January 30, 2023
कर्जत

अल्पवयीन मुलीवर नेरळमध्ये बलात्कार

January 30, 2023
sliderhome

अज्ञात इसमाकडून तरुणीचा विनयभंग; पोलिसांकडून शोध सुरु

January 30, 2023
तीन लॅपटॉप, एका मोबाइलची चोरी
sliderhome

एमएसबी कॉलनीत घरफोडी

January 30, 2023

Archives

  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
    • Latest E- Paper
    • june2021 to 23Jan2023
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?