• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

‘महावितरण’कडून लाखोंची वीजचोरी उघड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 8, 2025
in क्राईम, पनवेल
0 0
0
‘महावितरण’कडून लाखोंची वीजचोरी उघड
0
SHARES
702
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

‘महावितरण’च्या भरारी पथकाने कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटवर छापा मारुन सदर हॉटेल चालकाकडून होत असलेली तब्बल 9 लाख 48 हजार रुपयांची वीज चोरी पकडली आहे. या हॉटेल चालकाने ‘महावितरण’च्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन आर फेज सीटीला छिद्र पाडून मीटरमध्ये होणार्‍या विजेचे मापन होऊ न देता मागील वर्भभरापासून वीजचोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे ‘महावितरण’ने कळंबोली पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ‘महावितरण’ने नोव्हेंबर 2023 मध्ये देखील या हॉटेल चालकावर वीजचोरी केल्याप्रकरणी कारवाई केली होती.

कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे वाशी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील आणि पनवेल भरारी पथकाचे वरिष्ठ तंत्रज्ञ मुकुंद चितळे आदिच्या पथकाने न्यू अजवा रेस्टॉरंटवर छापा मारला. त्यानंतर भरारी पथकाने तेथील मीटरची तपासणी केली असता, मीटरची बॉडी संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळून आले.

तसेच, मीटरच्या बॉडीवर डाव्या बाजुस छिद्र पाडल्याचे तसेच मीटरच्या आतमधील आर फेजच्या सीटीला छिद्र पाडून आर फेजला डॅमेज केल्याचे आणि त्यामुळे मीटर मंदगतीने चालत असल्याचे निदर्शनास आले. अशा पध्दतीने सदर रेस्टॉरंटने मागील वर्षभरामध्ये एकूण 41, 570 युनिटस्ची एकूण 9 लाख 48 हजार 250 रुपयांची वीजचोरी केल्याचे ’महावितरण’च्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे भरारी पथकाने या वीजचोरी प्रकरणात सदर रेस्टॉरंट चालक फवझान तल्हा बलवा याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे.

Related

Tags: Electricity theft worth lakhsindiakalmboali police stationkrushival mobile appmaharashtramahavitaran newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

संतापजनक! महाडमध्ये वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next Post

ट्रेलरची स्कुटीला धडक; चालकाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
sliderhome

परप्रांतियांकडून स्थानिकांवर प्राणघातक हल्ला

September 10, 2026
महाडमध्ये लाखोंचा गुटखा जप्त
sliderhome

महाडमध्ये लाखोंचा गुटखा जप्त

September 10, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वाहनाच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

September 10, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कंटेनरच्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू

September 10, 2026
Next Post
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू

ट्रेलरची स्कुटीला धडक; चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?