• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

पुणतांबा ग्रामसभेत पुन्हा एल्गार

Krushival by Krushival
May 23, 2022
in राजकीय
0 0
0
पुणतांबा ग्रामसभेत पुन्हा एल्गार
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ठराव मंजूर करत सरकारकडे केल्या 16 मागण्या
मागण्यांची पूर्त न झाल्यास 1 जूनपासून होणार आंदोलन

। अहमदनगर । प्रतिनिधी ।
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरवर सोमवारी पुणतांबा येथे विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे 16 ठराव मंजूर करण्यात आले असून सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यास 1 जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सरपंच धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत किसान क्रांती च्या बॅनरखाली शेतकरी प्रश्‍नावर आज चर्चा झाली. यावेळी शेतकर्‍यांच्या काही मागण्यांसंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आले.

ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सरकारला पाठवून आंदोलनाचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे. पुढील सात दिवसांत दखल न घेतल्यास 1 ते 5 जून या कालावधीत धरणे आंदोलन केलं जाणार आहे. तसंच 5 जूननंतर आंदोलन आणखी आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी संपाची हाक दिल्यानंतरच 2017 साली राज्यभरात शेतकर्‍यांचा ऐतिहासिक संप झाला होता. याच पुणतांबा गावातून आता 5 वर्षानंतर शेतकर्‍यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राहाता तहसीलदारांना उद्या ठरावाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसंच इतर ग्रामपंचायतींनी हे ठराव सरकारला पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ग्रामसभेत झालेले ठराव :
ऊस पिकाला एकरी 1 हजार रूपये अनुदान – शिल्लक ऊस पिकाला हेक्टरी दोन लाख रूपये ,- कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव ,- कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान ,- शेतकर्‍यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी, थकित वीजबिल माफ झाले पाहिजे,- कांदा आणि गव्हाची निर्यातबंदी उठवावी, सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा,- 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे,- दुधाला उसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा,- दुधाला कमीतकमी 40 रूपये दर दिला जावा,- खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी,- वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी,- शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे,- वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर करून द्याव्या

Related

Tags: ahmadnagarkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

माणेकनगर सोसायटीचा पाण्याचा प्रश्‍न सुटला

Next Post

रिलायन्स गॅस पाईपलाईनग्रस्तांचे अलिबागेत आमरण उपोषण

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

ठाकरेंची सेना पुन्हा फुटली

June 18, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
sliderhome

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध

June 16, 2026
उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार
sliderhome

उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार

June 11, 2026
उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान
उरण

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

June 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

June 10, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
Next Post
रिलायन्स गॅस पाईपलाईनग्रस्तांचे अलिबागेत आमरण उपोषण

रिलायन्स गॅस पाईपलाईनग्रस्तांचे अलिबागेत आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?