• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

धारावीत सोमवारपासून १८ ते ५९ वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना लस

Krushival by Krushival
April 22, 2022
in Uncategorized
0 0
0
धारावीत सोमवारपासून १८ ते ५९ वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना लस
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वार्ताहर ।
मुंबईमध्ये हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता धारावीतील शास्त्रीनगर-२ करोना लसीकरण केंद्रावर २५ एप्रिलपासून १८ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य वर्धकमात्रा देण्यात येणार आहे. जसलोक रुग्णालयाच्या पुढाकाराने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईमध्ये १६ जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले असून पालिका आणि शासकीय रुग्णालयात १२१, खासगी रुग्णालयात १२७ अशी एकूण २४८ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत एक कोटी सात लाख २२ हजार १८४ पात्र लाभार्थ्यांनी (१०५ टक्के) पहिली, तर ९५ लाख ४४ हजार ३२८ पात्र लाभार्थ्यांनी (९३ टक्के) दुसरी मात्रा घेतली आहे.आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि ६० वर्षांवरील आणि त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना १० जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा देण्यात येत आहे. आतापर्यंत चार लाख ८५ हजार २७७ नागरिकांना लसमात्रा देण्यात आली आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना १० एप्रिल २०२२ पासून करोना लसीची सशुल्क प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे.

काही देशांमध्ये करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. जसलोक रुग्णालय आणि रिसर्च सेंटरने सामाजिक उत्तरदायिदत्वातून लसीकरण मोहिमेला हातभार लावला आहे.धारावीमधील पालिकेच्या शास्त्रीनगर – २ नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र, एसएच-६, ट्रान्झिट कॅम्प, एम. जी. मार्गाजवळ, हुसेनिया मस्जीदच्या मागे, ९० फूट मार्ग, धारावी येथे २५ एप्रिलपासून करोना लसीची वर्धकमात्रा विनामूल्य देण्यात येणार आहे. १८ ते ५९ वयोगटातील पात्र नागरिकांना ही वर्धकमात्रा विनामूल्य देण्यात येणार आहे. मुंबईमधील खासगी रुग्णालयांनी सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून नागरिकांना विनामूल्य वर्धकमात्रा देण्याच्या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

पालघर विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई

Next Post

श्रीवर्धन ग्रामीण भागात लोडशेडिंग; नागरीक त्रस्त

Krushival

Krushival

Related Posts

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती
Uncategorized

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती

February 5, 2026
कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये
Uncategorized

कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये

February 1, 2026
Uncategorized

खारघरमधील व्यक्ती बेपत्ता

January 31, 2026
यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा
Uncategorized

यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा

January 11, 2026
आक्षी येथे कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप
Uncategorized

आक्षी येथे कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

January 6, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
Uncategorized

एसटी बंद पडल्यास कोणत्याही बसमधून प्रवास करण्याची मुभा

January 6, 2026
Next Post
श्रीवर्धन ग्रामीण भागात लोडशेडिंग; नागरीक त्रस्त

श्रीवर्धन ग्रामीण भागात लोडशेडिंग; नागरीक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?