• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धन ग्रामीण भागात लोडशेडिंग; नागरीक त्रस्त

Krushival by Krushival
April 22, 2022
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धन ग्रामीण भागात लोडशेडिंग; नागरीक त्रस्त
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। दिघी । वार्ताहर ।
राज्य भारनियमनातून लवकरच मुक्त होईल अशी घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, तशी माहिती महावितरणकडून स्पष्ट होत नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांच्या डोक्यावर भारनियमनाची टांगती तलवार कायम आहे.
श्रीवर्धनमध्ये लोडशेडिंगच्या झटक्याने संतापाचा भडका उडाला आहे. तालुक्यामध्ये महावितरणकडून कुठलीही पूर्वसूचना न देता 60 ते 80 गाव वाड्यावरील एकाचवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण विभागाकडून भारनियमनातुन मुक्तीचा दिलासा मिळत असला तरी दिवसभर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या येथील रहिवाशांची रात्री – अपरात्री लोडशेडिंगमुळे संतापाचा पारा चढला आहे. मात्र, महावितरण कंपनीकडे याची कोणतीही माहिती नसल्याने किंवा भरनियमन मुक्ततेची स्पष्टता होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

उडवाउडवीची उत्तरे
संपूर्ण श्रीवर्धन तालुका भरनियमनाच्या संकटात होरपळत आहे. तालुक्यातील प्रत्येक विभागातील दुय्यम अभियंता कार्यालयातील अधिकार्‍यांना विचारले असता आम्हाला याची माहिती नसल्याचे सांगण्यात येत असल्याने महावितरणाच्या विरोधात संताप व्यकत करण्यात येत आहे.

येथे भारनियमन आजही सुरूच
दिघी, कुडगाव, नानवली, आदगाव, वेळास, वडवली, शिस्ते, दिवेआगर, बोर्लीपंचतन, भरडखोल, वांजळे, शेखाडी, वाळवटी, श्रीवर्धन, जसवली याठिकाणी 2 ते 3 तास तर जांभूळ परिसरात 4 तास भारनियमन सुरू असून संपूर्ण तालुक्यात लोडशेडिंग आहे.

तालुक्यातील भरनियमन बंद होण्याबाबत कोणतीच सूचना नाही, वरूनच वीज खंडित होत आहे. त्यामुळे अद्याप तसं काही झाले नाही. – रविकिरण पाटील, महावितरण अधिकारी श्रीवर्धन.

वरिष्ठांकडून भरनियमन बंद संबंधित कोणतेच परिपत्रक कार्यालयाला मिळाले नाही. तसे काही होईल ते प्रत्येक तालुक्याला माहिती देण्यात येईल. – गणेश पातपोहे, कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermsebonline marathi newsraigadshrivardhan
Previous Post

धारावीत सोमवारपासून १८ ते ५९ वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना लस

Next Post

पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

Krushival

Krushival

Related Posts

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
sliderhome

यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

August 17, 2026
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
Next Post
पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?