• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पालिका हद्दीतील समस्या दूर करा

Krushival by Krushival
June 23, 2024
in पनवेल
0 0
0
पालिका हद्दीतील समस्या दूर करा
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शरद पवार गटाचे आयुक्तांना निवेदन

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पालिकेच्या आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आलेले आयुक्त मंगेश चितळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भेट घेतली. चितळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर देण्यात आल्याच. त्याचबरोबर त्यांच्यासमोर या भागातील समस्यांची तुतारी वाजवण्यात आली. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केली.

पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन जवळपास आठ वर्षे होत आली आहेत. दोन वर्षांपूर्वी सिडकोकडून महापालिकेने सेवा हस्तांतरित करून घेतले आहेत. मात्र, समस्यांच्या चक्रव्यूहामध्ये पनवेलकर विशेष करून सिडको वसाहतीतील रहिवासी अडकले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता मनपा क्षेत्रातील नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. विशेष करून कळंबोलीमध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाजूला पावसाळी गटारांचे काम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने पावसाच्या पाण्याला निचरा होण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याचबरोबर लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. पथदिवे काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. पनवेल मनपाने ठिकठिकाणी ई टॉयलेट उभारले आहेत, मात्र ते बंद अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील जि.प. शाळांच्या इमारतीसुद्धा जीर्ण असून, महापालिकेने त्या वर्ग केलेल्या नाहीत.

सुविधांची वानवा
पनवेल मनपाचे माता बाल संगोपन केंद्र रखडले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्यापही मार्गी लागलेला नाही. सिडकोने भूखंड न दिल्याने या केंद्राला विलंब लागला आहे. पनवेलकरांच्या दृष्टीने माता बालसंगोपन केंद्र अतिशय महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आयुक्तांनी लक्ष घालावे.
रस्त्यांची दयनीय अवस्था
पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये त्याची स्थिती दयनीय होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर युद्धपातळीवर खड्डे बुजून घेण्यात यावेत. त्याचबरोबर महानगर गॅससाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. तुषार पाटील यांनी केली.
क्रीडांगण आणि पार्किंगचा अभाव!
महापालिका क्षेत्रामध्ये क्रीडांगणाचा अभाव आहे. सिडकोकडून यासाठी आरक्षित असलेले भूखंड घेऊन मुलांना खेळण्यासाठी मैदान विकसित करण्यात यावेत. त्याचबरोबर वाहनांना सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुतर्फा वाहने उभे केले जातात. याबाबतही योग्य ते धोरण महापालिकेने ठरवावे, अशी मागणीसुद्धा महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Related

Tags: Eliminate problems within municipal limitsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newsPoor condition of roadssocial media newssocial newsStatement of Sharad Pawar Group to the Commissioner
Previous Post

मराठा बांधव, विद्यार्थ्यांना तातडीने दाखले द्यावे

Next Post

उद्वाहन कार्यान्वित होणार, सरकत्या जिन्याचे काय?

Krushival

Krushival

Related Posts

भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध
पनवेल

भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध

May 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

मालमत्ता कर विभागाच्या कार्यपद्धतीची एनएमएमसीकडून दखल

May 23, 2026
पनवेल

Water Scarcity: कामोठेकरांचा पाण्यासाठी आक्रोश

May 23, 2026
Power Supply Interrupted: रसायनी परिसरातील विजेचा खेळ खंडोबा
पनवेल

Power Supply Interrupted: रसायनी परिसरातील विजेचा खेळ खंडोबा

May 23, 2026
मावळत्या सूर्याने सरोवराला चढवले रंग
पनवेल

मावळत्या सूर्याने सरोवराला चढवले रंग

May 23, 2026
“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”
पनवेल

“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”

May 22, 2026
Next Post
उद्वाहन कार्यान्वित होणार, सरकत्या जिन्याचे काय?

उद्वाहन कार्यान्वित होणार, सरकत्या जिन्याचे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?