• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

परसबाग फुलवण्यावर महिलांचा भर

Santosh Raul by Santosh Raul
February 19, 2024
in अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
परसबाग फुलवण्यावर महिलांचा भर
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यामध्ये घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यावर भर दिला जात आहे. अनेक गावे, वाड्यांमध्ये घराच्या बाजूला परसबागेच्या माध्यमातून भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. त्यामुळे परसबागेचा वाढत क्रेझ यातून दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. नियमीत लागणारे भाजीपाला, बाजारातून खरेदी करणेदेखील अडचणीचे झाले होते. त्यामुळे अनेक गावांतील महिलांनी घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वांगी, भेंडीसारख्या अनेक भाज्या घरच्या घरी मिळत असल्याने त्या खर्चात बचत होऊ लागली. गेल्या तीन वर्षात झालेल्या या बदलाचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. पावसाळा संपल्यावर अनेक महिला परसबागेच्या माध्यमातून भाजीपाला लागवड करीत आहेत. गावांमध्ये घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्याची लागवडदेखील केली जात आहे. यातून घरच्या घरी भाजीपाला मिळत असून विक्रीतून रोजगाराचे साधनदेखील खुले होऊ लागले आहे. दिवसाला एक हजारहून अधिक रुपये मिळत असल्याने घर खर्च चालविणे सोपे होऊ लागले आहे.

जिल्ह्यामध्ये परसबागेच्या माध्यमातून फावळ्या वेळेत गावांतील महिला दुधी भोपळा, कारले, वांगी, मिरची, कोथींबिर, भेंडी सारख्या अनेक भाज्यांची लागवड करत आहेत. सकाळी पाणी घालणे, गवत काढणे अशा अनेक कामांबरोबरच तयार झालेली भाजी काढून ती स्वयंपाकासाठी वापरणे, तसेच गावात, अथवा बाजारात विक्रीसाठी नेण्याचे काम महिला करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घरातील काम करीत असताना मोकळा वेळ भाजीपाला लागवडीवर दिला. आज यातून विषमुक्त भाजी उपलब्ध होत असून ती बाजारात विक्रीलादेखील नेली जात आहे. यातून रोजगाराचे साधन प्राप्त होत आहे. तसेच, घरच्या घरी ताजी भाजी खाण्याचा आनंदही कुटूंबियांना मिळत आहे.

तेजस्वी सुभाष औचटकर, महिला, शेतकरी

Related

Tags: alibagfarmfarmingindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

कर्जत नगरपरिषदेच्या मॅरेथॉनला प्रतिसाद

Next Post

सांडपाणी प्रकल्प उरकण्याची घाई

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

रायगडात 218 मंदिरांत उद्या कृष्णजन्माष्टमीचा उत्साह

September 3, 2026
sliderhome

Mapgaon Murder Case: खोदकामाच्या वादाचा रक्तरंजित शेवट

September 3, 2026
‌‘अभियांत्रिकी‌’ला एआयची जोड द्या: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा
sliderhome

‌‘अभियांत्रिकी‌’ला एआयची जोड द्या: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा

September 3, 2026
उरणमध्ये मलेरिया, डेंग्यूचे थैमान
sliderhome

उरणमध्ये मलेरिया, डेंग्यूचे थैमान

September 3, 2026
गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा
sliderhome

गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा

September 3, 2026
स्वामींच्या पादुका चोरीला
sliderhome

स्वामींच्या पादुका चोरीला

September 3, 2026
Next Post
सांडपाणी प्रकल्प उरकण्याची घाई

सांडपाणी प्रकल्प उरकण्याची घाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?