। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे आयोजित केलेल्या पहिल्याच रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता मंगळवारी ( ११ एप्रिल) मुरुड येथे दुसरा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा मुरुड येथील व्ही. एन. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या मेळाव्याची तयारी शेकापतर्फे जोरात सुरु आहे. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मेळावे सुरु आहेत. मुरुड येथे होणार्या रोजगार मेळाव्यासाठी तालुका चिटणीस अजित कासार यांच्यासह अमोल पाटील, मनिष नांदगावकर, विनायक चोगले, सरोज दिवेकर, महेश पाटील, शिकदर उलडे, रुपेश पाटील व अवधूत पाटील आदी नियोजन करीत आहेत.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.