• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण रत्नागिरी

राजीवडा गावातील रस्त्यावर अतिक्रमण

Krushival by Krushival
November 26, 2024
in रत्नागिरी
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी शहरातील राजीवडा गावातून जाणार्‍या रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणाची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांसह रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी ही पाहणी करण्यात आली होती. शहरविकास आराखड्यानुसार 9 मीटरचा रस्ता अनधिकृत बांधकामामुळे 9 फूट इतकाच राहिला असल्याचे निदर्शनास आले आहे.

राजीवडा गावातच राहणार्‍या एका रिक्षा व्यावसायिकाने राजीवड्यातील अरुंद रस्त्यावर असलेल्या रिक्षा थांब्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदनात सर्व अतिक्रमण हटवण्याचीही मागणी केली. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या तक्रारदार रिक्षा व्यावसायिकाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रत्नागिरी नगर परिषदेकडे पाठपुरावा केला जात होता. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रत्नागिरी नगर परिषदेने प्रथम तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ केली होती. परंतु, या रिक्षा व्यावसायिकाने वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. अखेर मतदान होण्यापूर्वी काही दिवस अगोदर नगर परिषद आणि परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी गावात जावून रस्त्याची पाहणी करण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

हातखंबा-खेडशी रस्त्यावर अपघात

Next Post

फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत लाखोंचा निधी

Krushival

Krushival

Related Posts

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
कोंकण

नाटकातून कृषीविषयक जागरूकता

July 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू

July 15, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी
कोंकण

प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी

June 30, 2026
दुर्दैवी! स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
sliderhome

Ganpatipule beach: दुर्दैवी घटना! गणपतीपुळे समुद्रात आठ जण बुडाले

June 20, 2026
Next Post
फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत लाखोंचा निधी

फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत लाखोंचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?