• Login
Thursday, May 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर

Antara Parange by Antara Parange
May 14, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचे काम केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापुरुषांचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी अलिबागमध्ये महापुरुषांच्या विचारांचा जागर रविवार दि.17 मे रोजी होणार आहे. स्मारक समितीच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे. वेगवेगळ्या वक्त्यांच्या मार्गदर्शनासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतमय नाट्य सादर केले जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली. महापुरुष तसेच महामातांचा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी (दि.14) ते म्हणाले.

यावेळी समितीचे उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव उत्तम रसाळ, सहसचिव विजय गायकवाड, खजिनदार प्रदीप ओव्हाळ, अंजली गायकवाड, सविता ओव्हाळ, प्रफुल कानिटकर, मंगेश कानिटकर, नितीन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, धरमदास डवले, पांडुरंग कदम, संतोष शिंदे, ॲड. विशाल जाधव, जयप्रकाश पवार, मिलिंद जाधव, प्रा. डॉ. पी.बी. आचार्य आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी (दि.17) सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणारा कार्यक्रम दोन सत्रामध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर नारायण गायकवाड गुरुजी (सामाजिक क्षेत्र), नितीन राऊत (अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्र), ॲड. प्रसाद पाटील साहेब (शैक्षणिक क्षेत्र) सचिन कांबळे (कला व सांस्कृतिक क्षेत्र) गोपाळ कांबळे (पत्रकारिता क्षेत्र) आणि डॉ. राजेंद्र चांदोरकर (वैद्यकीय क्षेत्र) या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान समितीच्या वतीने केले जाणार आहे. त्यानंतर होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असारोंडकर, प्रा. डॉ. जयेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन या निमित्ताने लाभणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये दुपारनंतर प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक सचिन कांबळे आपल्या टीमबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतमय नाट्य सादर करणार आहेत. कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने केले जाणार आहे. थोर महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याबरोबरच घराघरात ते विचार रुजविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती संजय गायकवाड, उत्तम रसाळ आणि प्रा. डॉ. पी. बी. आचार्य यांनी दिली. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरणकरांना दिलासा; पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात

Next Post

माथेरानकडे जाणाऱ्या पाण्याची चोरी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
sliderhome

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
sliderhome

मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आंबा बागायतदारांचा उद्या मुंबईत मोर्चा

May 14, 2026
दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे
sliderhome

दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे

May 14, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

हळदी समारंभात रक्तरंजित थरार; निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून वाद

May 14, 2026
Next Post
माथेरानकडे जाणाऱ्या पाण्याची चोरी

माथेरानकडे जाणाऱ्या पाण्याची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?