• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमध्ये जमीन खरेदीसाठी परप्रांतीयांचा शिरकाव: अ‍ॅड सत्यवान भगत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये जमीन खरेदीसाठी परप्रांतीयांचा शिरकाव: अ‍ॅड सत्यवान भगत
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पामुळे उरण तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासन उरण तालुक्यात महामुंबई शहराची निर्मिती करण्याचा घाट घालत आहे. एकंदरीत मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव प्राप्त होणार असल्याने जमीन खरेदीसाठी परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांनी आपला मोर्चा वळविला असल्याची चर्चा सध्या गावोगावी वर्तविण्यात येत आहे. तरी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी भविष्याचा धोका ओळखून खरेदी-विक्री झालेल्या जमिनींबाबत दस्तनोंदी करीत असताना त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला आहे कि, नाही तसेच तो बांग्लादेशीय नागरिक नाही ना, याची खातरजमा करण्याचे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी केले आहे.

अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी उरण तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिलेल्या निवेदन पत्रकात म्हटले आहे कि, शासनाने तिसरी महामुंबई निर्मितीसाठी सिडको, नैना आणि एमएमआरडीएसारख्या प्राधिकरणांच्या माध्यमातून उरण, पेण, पनवेल तालुक्यात महामुंबई हे विकसित शहर बसविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे उरण तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सध्या जमिनीचे खरेदी व विक्रीचे व्यवहार तसेच बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. डेव्हलपर्स, बिल्डर, कंपनीधारक आणि कामानिमित्त परराज्यातून आलेले नोकरवर्ग यांची झुंबड गावातील दलालांना हाताशी धरुन जमिन-खरेदी करण्यासाठी जोरदार सुरू आहे.सध्या बघितलं तर खरेदी केलेल्या एका सातबार्‍यावर 15 ते 20 नावे असल्याची दिसत आहे.

तलाठी व मंडल अधिकारी यांनी आर्थिक संबंध न जोपासता, जनहिताच्या दृष्टिकोनातून विशेष जागरूक राहून शेतजमीन घेणारा हा शेतकरी आहे का? त्याच्याकडील शेतकरी असल्याचा दाखला सोबत जोडला आहे का? किंवा प्रांताधिकारी आमच्याकडून आदेश आणला आहे का? या सर्व गोष्टी तपासल्यानंतर सातबार्‍यावर नोंदी घालण्यात याव्यात. नाहीतर शेतजमीन खरेदी करणार्‍या परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांपासून भविष्यात उरणच्या जनतेला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: adv. satyavan bhagatBangladeshi citizens to buy land in Uranindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

शैक्षणिक संस्थांमध्ये गैरव्यवहाराचा सुळसुळाट

Next Post

भाड्यावर घेतलेली जागा बळकावली; आदिवासी बांधव आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामध्ये कांदिवलीच्या तरुणाचा मृत्यू
sliderhome

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामध्ये कांदिवलीच्या तरुणाचा मृत्यू

March 6, 2026
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
उरण

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

March 6, 2026
भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद
sliderhome

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद

March 6, 2026
कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू
sliderhome

कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू

March 6, 2026
रायगडवर जलसंकटाचे सावट
sliderhome

रायगडवर जलसंकटाचे सावट

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

भाड्यावर घेतलेली जागा बळकावली; आदिवासी बांधव आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?