• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक कापडी मखर

Krushival by Krushival
September 8, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक कापडी मखर
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

|नेरळ | वार्ताहर |

गणेश उत्सव म्हटलं कि प्रत्येक गणेश भक्ताला काय करू काय नको करू असे झालेले असते. त्यात सर्वाधिक आकर्षण असते ते गणेश सजावटीची आणि ती गणेश सजावट पर्यावरण पूरक इको फ्रेंडली असावी असा ज्यांचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी विविध रंगाच्या कापडाने तयार झालेल्या मखर या सर्वांच्या आकर्षण बनल्या आहेत. त्या सर्व कापडी मखर यांची निर्मिती कर्जत तालुक्यातील कशेळे जवळील पोखरकरवाडी या लहानशा गावात होते.

पोखरकरवाडी या ठिकाणी राहणारा भरत आवारी हा तरुण कर्जत येथे आपल्या आपल्या फावल्या वेळी समारंभमधील कापडी मंडपाचे काही भाग शिलाई मारून जुळविण्याचे आणि दुरुस्त करण्याचे काम करायचा. कारखान्यात 40 तरुण टेलरिंगचे काम करीत असून सर्व तरुण हे त्यांच्याच गावातील आहेत. त्यांना वर्षभर काम मिळत असल्याने त्यांच्याकडून देखील कामात कोणतीही हयगय केली जात नाही. त्यात महिला वर्गाला देखील त्यांच्या घरी बसून काम उपलब्ध करून आवारी बंधू यशस्वी झाले आहेत. ते सर्व तरुण गेली अनेक वर्षांपासून भरत आवारी यांची साथ देत असून त्यांच्या मेहनतीमुळे प्राची कारखाना स्पर्धेत टिकून आहे.या कारखान्यात प्रामुख्याने गणेश उत्साहापूर्वी मोठे काम असते. त्यासाठी दोन महिन्याचे काळात किमान एक लाखाचा सजावटी त्या कारागिरांना तयार कराव्या लागतात.त्यांच्या कारखान्यातून पर्यावरण पूरक मखर म्हणून वापरले जाणारे कापडी मखर जून महिन्यापासून उल्हासनगर, मुंबई,कोकण ,नाशिक आणि पुणे येथील होलसेल व्यवसाय करणारे व्यापारी यांना हा माल जात असतो, त्याचवेळी रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात हा माल किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जातो. त्यासाठी जवळपासचा माल मुंबई,पुणे येथे पोहचत असतो.
त्यामुळे पोखरकर वाडी हि पर्यावरण पूरक मखर आणि सजावटी यामुळे आनंदी असल्याचे भरत आवारी सांगतात.


कशेळे येथील तरुणाचा व्यवसाय

Related

Tags: alibagganpati festivalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaineral newsnews raigadnews social mediaonline marathi newsraigad
Previous Post

‘या’ मार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

Next Post

पनवेल परिसरात उशिरापर्यंत हातगाड्या सुरु

Krushival

Krushival

Related Posts

गॅस टंचाईमुळे कोळशाला मागणी
पनवेल

गॅस टंचाईमुळे कोळशाला मागणी

March 22, 2026
खारघर टेकड्यांवर स्वच्छता मोहीम
पनवेल

खारघर टेकड्यांवर स्वच्छता मोहीम

March 22, 2026
‌‘ऑल द बेस्ट’ ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर
अलिबाग

‌‘ऑल द बेस्ट’ ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर

March 22, 2026
मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल
पर्यटन

मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल

March 22, 2026
पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य
sliderhome

पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य

March 22, 2026
नगरसेविका आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल

नगरसेविका आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

March 22, 2026
Next Post
पनवेल परिसरात उशिरापर्यंत हातगाड्या सुरु

पनवेल परिसरात उशिरापर्यंत हातगाड्या सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?