• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दोन वर्षांनंतरही इर्शालवाडी दरडग्रस्त वाऱ्यावर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 18, 2025
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
दोन वर्षांनंतरही इर्शालवाडी दरडग्रस्त वाऱ्यावर
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकनाथ पुत्रास, अनाथांचा विसर

| खोपोली | संतोषी म्हात्रे |

खालापुरातील इर्शाळवाडीत 19 जुलै 2023 रोजी पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 84 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दुर्दैवी घटनेत कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, तर काहींचे आई-वडील गेल्याने अनेक मुले ‌‘अनाथ’ झाली आहेत. आईबापाविना पोरकी झाली. दरम्यान, एका सामाजिक संस्थेने अनाथ मुलांना दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते. ती संस्था अनाथांचा नाथ म्हणवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदेंची असून, त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असल्याचे इर्शाळवाडी दरडग्रस्त आदिवासी बांधवांनी सांगितले. आई, वडील, भाऊ, बहीण गेल्याने छत्र हरपलेली ‌‘अनाथ’ मुले आज आश्रमशाळेत धडे गिरवीत आहेत.

दरम्यान, अनाथ मुलांना तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रोजगार देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. तेसुद्धा आश्वासन पाळले गेले नाही, असा आरोप येथील आदिवासी बांधवांनी केला आहे. सिडकोमध्ये अवघ्या दहा तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केले असून, निम्म्याहून अधिक घरीच बसले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. जर मुलांना दत्तक घ्यायचे नव्हते, आमच्या तरुणांना नोकरी द्यायची नव्हती, तर प्रसिद्धीसाठी आश्वासन द्यायचे कशाला, असा सवाल आदिवासी बांधवांनी शासनाला केला आहे. नोकरी देण्याचा सरकारला विसर पडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्र्यांनी येऊन दिलेले आश्वासन हवेत विरले असून, नोकरभरतीतही मुले ‌‘अनाथ’ राहिली असल्याचे समोर आले आहे.

सध्या 139 लोकवस्ती असलेल्या दरडग्रस्तांना शासनाने 43 टुमदार घरे बांधली, पाणी, रस्ता, वीज दिली. मात्र, रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामध्ये विजेचे बिल भरताना नाकीनऊ येत आहे. दरडीखाली नाचणी, वरी, भात पिकणारी 262 दळीभाग कसदार जमीन गाडली गेली आहे. कुटुंबातील सदस्यांसह बैलजोडी, नांगर तसेच दुभती गाय, बकऱ्या मलब्याखाली गाडल्या. भाजीपाला पिकवला जात असणारी परसबागही गेली. सध्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे, असे आदिवासी बांधवांचे मत आहे. दरग्रस्तांच्या नावांवर जमीनीचा 7/12 नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, शेतकरी कर्ज, शेतीची अवजारे इत्यादी योजनांचा लाभ मिळत नसल्याने नवीन वसाहत च्या आसपास जमीन मिळावी, अद्ययावत स्मशानभूमी सह दफनासाठीही जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली जात आहे.

शासनाने फिरवली पाठ
शासनाने सुरुवातीचे तीन महिने मोफत धान्यपुरवठा, आरोग्य सेवा व गॅस सिलिंडर पुरविले. त्यानंतर इर्शालवाडी दरडग्रस्त दुर्लक्षित राहिले. कामधंद्यासाठी शेजारच्या गावात मोलमजुरी, भांडीकुंडी घासून पोट भरत आहेत. गॅस सिलिंडर पुरवठा होत नसल्याने आदिवासी महिलांना लाकडी सरपणाचा वापर करावा लागत असून, धुराने डोळे पाणावले आहेत. सध्या दरडग्रस्तांना उदरनिर्वाह, नुकसान भरपाईच्या आर्थिक मदतीवर करावा लागत आहे. ती पुंजी संपली तर पुढे काय? अशा चिंतेने दरडग्रस्तांचा दिवस मावळत आहे.
आमची झोपडीच बरी…
तुमच्या राजमहालापेक्षा जंगलातील झोपडीच बरी, त्या ठिकाणी जंगली रानमेवा, मासे, खेकडा, चिंबोऱ्यांवर जीवन जगता तरी येते. आम्हाला आमची झोपडी प्यारी, असे दरड ग्रस्तांचे म्हणणे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आठवणींबरोबरच कोणी वालीच नसल्याची भावना आदिवासी बांधवांत झाल्याने दुसऱ्या वर्षश्राद्धात दुःखाने अश्रूंचा बांध थांबता थांबत नाही.
ना. शिंदेंसमोर समस्या मांडणार
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त रविवार, दि. 20 जुलै रोजी खोपोली येणार आहेत. खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे. त्यावेळी याठिकाणी मोठ्या संख्येने जाऊन आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे दरडग्रस्त आदिवासी बांधवांनी सांगितले.

शासन आदेशानुसार महसूल प्रशासन वेळोवेळी दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून येथील बांधवांना जास्तीत जास्त मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पुढे देखील दरडग्रस्तांची कोणतीही हेळसांड होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू.

सुधाकर राठोड,
नायब तहसीलदार, खालापूर

Related

Tags: indiaIrshalwadi landslide accidentkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आता आमदार, स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश

Next Post

जयंत पाटील यांना माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
sliderhome

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडात दोन दिवस धोक्याचे

April 24, 2026
Next Post

जयंत पाटील यांना माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?