• Login
Wednesday, September 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

दृष्टी नसली तरी जिद्दीचा प्रकाश

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 12, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
दृष्टी नसली तरी जिद्दीचा प्रकाश
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दृष्टीहीन विद्यार्थ्यांचे टायपिंग परीक्षेत उज्वल यश

| माणगाव | प्रतिनिधी |

शारीरिक अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या जोरावर यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण माणगाव येथील दोन दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. उज्वला टायपिंग संस्था, माणगाव येथील विद्यार्थ्यांनी GCC-TBC महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या जानेवारी 2026 मध्ये झालेल्या इंग्रजी व मराठी टायपिंग परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या परीक्षेचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर झाला.

या यशामध्ये सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी बाब म्हणजे धृव महाडिक आणि हर्ष महाडिक हे दोन्ही विद्यार्थी 100 टक्के दृष्टीहीन असूनही त्यांनी अत्यंत परिश्रमाने टायपिंगचे कौशल्य आत्मसात करून उत्कृष्ट गुण मिळवले. मराठी टायपिंग विषयात धृव विलास महाडिक याने 89.5 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर इंग्रजी व मराठी 30 गतीच्या परीक्षेतही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांसाठी ते प्रेरणेचे स्रोत ठरले आहेत.

अंधारमय आयुष्यातही ज्ञानाचा प्रकाश शोधत त्यांनी केलेला हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. दृष्टी नसतानाही की-बोर्डवरील प्रत्येक अक्षर ओळखत त्यांनी टायपिंगचे प्रशिक्षण घेतले. यासाठी त्यांना दररोज मोठ्या चिकाटीने सराव करावा लागला. त्यांच्या पालकांनीही मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले आणि रोज वर्गाला सोडणे-आणणे, सरावासाठी प्रोत्साहन देणे अशा प्रकारे त्यांना सतत पाठबळ दिले.

आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक सुविधा उपलब्ध असूनही काही विद्यार्थी हार मानतात; मात्र दृष्टी नसतानाही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या या विद्यार्थ्यांनी समाजाला जिद्द आणि धैर्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या यशामुळे माणगाव परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.

कर्तृत्व सिद्ध
दृष्टी नसली तरी मनातला प्रकाश कायम तेजस्वी ठेवत मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते हे या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

नागोठण्यात गॅस सिलेंडरसाठी गर्दी

Next Post

माथेरानमध्ये स्मार्ट वीज मीटरला विरोध

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
रायगड

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी

September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
अलिबाग

कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
कर्जत

निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू

September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
Next Post
माथेरानमध्ये स्मार्ट वीज मीटरला विरोध

माथेरानमध्ये स्मार्ट वीज मीटरला विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?