। बीड । प्रतिनिधी ।
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली असून शांततेत मतदान सुरू आहे. मात्र, बीडमध्ये मतदानाला गालबोट लागलं आहे. परळी मतदारसंघातील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन फोडले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे.
मतदानाला गालबोट! बीडमध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड
-
by Krushival

- Categories: बीड, राज्यातून
- Tags: beedbeed newsevm machinindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsvidhansabha electionvoting
Related Content
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
by
Sanika Mhatre
August 29, 2026
शशिकांत कोठेकर यांना पत्नीशोक
by
Sanika Mhatre
August 27, 2026
आरटीओतील दलालांवर कारवाईची मागणी
by
Sanika Mhatre
August 27, 2026
साखरेवर बसणार लगाम!
by
Sanika Mhatre
August 25, 2026
डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी
by
Sanika Mhatre
August 25, 2026
अवघं आयुष्य दहा दिवसांचं! आगीत गुदमरुन तीन बालके दगावली
by
Sanika Mhatre
August 24, 2026