• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

TET Exam: दहा हजार शिक्षकांची परीक्षा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 23, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना; पनवेलमधील 9 केंद्रांवर 28 जूनला होणार परीक्षा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा 28 जून रोजी रायगड जिल्ह्यात होणार असून, पनवेल तालुक्यातील नऊ परीक्षा केंद्रांवर तब्बल 10 हजार 203 शिक्षक परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीसाठी कार्यरत आणि पाच वर्षांहून अधिक सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार ही परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये पेपर-1 साठी 4 हजार 432 तर पेपर-2 साठी 5 हजार 771 शिक्षक सहभागी होणार आहेत.
परीक्षा केंद्रांवर वर्गखोल्या, प्रवेशद्वार आणि नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच आधार बायोमेट्रिक, फेस स्कॅनिंग आणि फ्रिस्किंगद्वारे उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. पेपर-1 साठी उमेदवारांनी सकाळी 8.30 वाजता, तर पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजता केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि क्यूआर कोड असणार आहे. प्रश्नपत्रिका आणि गोपनीय साहित्याच्या वाहतुकीपासून ते परीक्षा संपेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी दोन भरारी पथके, एक मुख्य परिरक्षक, नऊ सहाय्यक परिरक्षक, दोन झोनल अधिकारी आणि नऊ केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवारांनी घ्यावयाची दक्षता

आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक.

मोबाईल, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, पेजर, पेन आदी साहित्य नेण्यास सक्त मनाई.

सीसीटीव्ही निरीक्षणामुळे चेहरा स्पष्ट दिसेल याची काळजी घ्यावी.

उत्तरपत्रिकेसोबत दोन कार्बन कॉपी असतील.

उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करणे बंधनकारक.
गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष व्यवस्था

परीक्षा साहित्याच्या वाहतुकीचे व्हिडीओ चित्रिकरण.

केंद्र परिसर, वर्गखोल्या आणि नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही व्यवस्था.

फिंगरप्रिंट, फेस स्कॅनिंग व फ्रिस्किंगद्वारे तपासणी.

परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त.

परिरक्षक आणि केंद्रसंचालकांची स्वतंत्र नियुक्ती.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTeacher TET Exam
Previous Post

शिक्षक प्रतिनिधीपदी राहील घलटे

Next Post

महाकाय ट्रेलरमुळे अलिबाग-पेण मार्गावर वाहतूक विस्कळीत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

कोकण विभागात 96.1 टक्के पावसाची नोंद

September 28, 2026
sliderhome

एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट

September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
sliderhome

उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?
sliderhome

दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?

September 28, 2026
निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
sliderhome

निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक

September 28, 2026
विद्यार्थ्यांच्या कलेला मिळणार रंगमंचातून संधी
sliderhome

विद्यार्थ्यांच्या कलेला मिळणार रंगमंचातून संधी

September 28, 2026
Next Post

महाकाय ट्रेलरमुळे अलिबाग-पेण मार्गावर वाहतूक विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?