• Login
Thursday, May 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

पर्यटन विकासासाठी उत्तम पायाभूत सुविधा गरजेची

Antara Parange by Antara Parange
February 5, 2026
in पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
पर्यटन विकासासाठी उत्तम पायाभूत सुविधा गरजेची
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. राज कल्याणी यांचे मत

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुका सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कुशीत वसलेला एक सुंदर रमणीय, नैसर्गिक वरदहस्त लाभलेला, पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. परंतु, सुविधांअभावी पर्यटक याठिकाणी जास्त दिवस थांबत नाही. याठिकाणचे एक दोन पर्यटन क्षेत्र बघतात आणि निघुन जातात. तरी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटन विकासासाठी उत्तम पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राज कल्याणी यांनी केले.

मुरूड शहर नारळ, सुपारी झाडाने वेढलेली आहे. ही झाडे पर्यटकांना आकर्षित करत असतात. रिकाम्या परिसरात पडीक झालेल्या झावळ्यापासून चांगलं आकर्षित खोली बनवली तर नक्कीच पर्यटक या ठिकाणी आकर्षित होईल आणि याठिकाणी रोजगार वाढेल. मुरूड पर्यटन क्षेत्रात, शहराजवळील टेकडीवर ऐतिहासिक श्री दत्त मंदिर, ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला, ऐतिहासिक जंजिरा किल्ला, खोकरी, खोरा बंदर, गारंबी, सवतकडा धबधबा, अंबोली धरण, राजवाडा, शहरातील सुंदर निळसर समुद्रकिनारा, जगप्रसिद्ध काशिद समुद्रकिनारा, इदगा असे विविध पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईड्सची उपलब्धता नाही. दर्जेदार रस्ते, स्वच्छतागृहे ,सुलभ पर्यटनासाठी हाय-स्पीड इंटरनेट, पिण्याचे पाणी, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि डिजिटल पेमेंट, पर्यटन स्थळांवर सुरक्षेची हमी, हॉटेल्स, स्वच्छता, आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधांचे नियोजन आणि निर्मिती, स्थानिक रोजगार निर्मितीसह पर्यटन स्थळांना जागतिक स्तरावर आकर्षित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तरच पर्यटक या ठिकाणी जास्तीत जास्त दिवस थांबतील. या सुविधांच्या नियोजनबद्ध मांडणी केली तर पर्यटकांना आकर्षित करण्यात मदत होईल. त्यातूनच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून शाश्वत विकासाला मोठी मदत होईल, असे मत डॉ. राज कल्याणी यांनी केले.

Related

Tags: AgardandaAgardanda newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourists
Previous Post

श्रेयचोरीचे नेतृत्व चौलकरांना नको

Next Post

महागणपतीच्या दर्शनाला मोठी गर्दी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर
sliderhome

अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर

May 14, 2026
उरणकरांना दिलासा; पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात
उरण

उरणकरांना दिलासा; पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात

May 14, 2026
द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावर ‘कचऱ्या’ने स्वागत
उरण

द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावर ‘कचऱ्या’ने स्वागत

May 14, 2026
आमणोलीत प्रवासी पूल कोसळला
अपघात

आमणोलीत प्रवासी पूल कोसळला

May 14, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

निवृत्त सैनिकाला मारहाण करून लुटले

May 14, 2026
करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग
sliderhome

करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग

May 14, 2026
Next Post
महागणपतीच्या दर्शनाला मोठी गर्दी

महागणपतीच्या दर्शनाला मोठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?