। कोलाड । वार्ताहर | ग्रामपंचायत मध्ये महत्वाचा दुवा असणारे ग्रामसेवक रोहा तालुका संघाची सभा 10 सप्टेंबर रोजी पंचायत समिती रोहा येथे पार पडली असून यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकरणीवर डी. डी. चिपळूणकर अध्यक्ष, आर पी पाटील उपाध्यक्ष, डी. एम. सावंत कार्याध्यक्ष, अमोल तांबडे सचिव, अशोक गुटे सहसचिव, जि आर. शिंद, खजिनदार, आपासाहेब कांबळे कायदेविषयक सल्लागार, रेश्मा पाटील महिला सह सचिव, रेश्मा वेट कोळी महिला उपाध्यक्ष,पाबरेकर कायदेविषयक सल्लागार,यांची निवड करण्यात आली आहे.
रोहा तालुका ग्रामसेवक संघाची कार्यकारणी जाहीर
-
by Krushival

Related Content
बोर्लेत गुरे चोरीच्या घटनांनी शेतकरी हादरले
by
Sanika Mhatre
September 27, 2026
पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव; वाहनचालकांचा गोंधळ
by
Antara Parange
September 24, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
by
Antara Parange
September 12, 2026
माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
September 10, 2026
‘अभियांत्रिकी’ला एआयची जोड द्या: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा
by
Sanika Mhatre
September 3, 2026