• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

गॅस कनेक्शनचे काम सुरू असताना स्फोट; दोन कामगार जखमी

Santosh Raul by Santosh Raul
February 15, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
गॅस कनेक्शनचे काम सुरू असताना स्फोट; दोन कामगार जखमी
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।

कामोठे येथील सेक्टर 6 मधील दुधे कॉर्नर या इमारतीमध्ये रात्री आठ वाजण्याच्या सूमारास महानगर गॅस कंपनीचे मीटर बसविण्याचे काम सूरु असताना अचानक स्फोट झाल्याने एका कुटूंबातील सदस्यांसह महानगर कंपनीचे कामगार जखमी झाले. दुधे कॉर्नर या इमारतीमधील आकाश ओहाळ यांच्या घरात गॅसवाहिनीला मीटर बसविण्याचे काम सूरु असताना हा प्रकार घडला. या घटनेत महानगर गॅस कंपनीचे दोन कामगार आगीत होरपळले. तसेच ओहाळ यांच्या कुटूंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले. तातडीने जखमींना उपचारासाठी वसाहतीमधील नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुधे कॉर्नर इमारतीच्या ‘सी’ विंग क्रमांक 12 मध्ये महानगर गॅसची नवी जोडणीचे काम सूरु असताना या सदनिकेत ओहाळ कुटूंबाचे पाच सदस्य आणि महानगर गॅस कंपनीचे दोन कामगार होते. गॅसवाहिनीचे जोडणी करताना मेनव्हॉल्व सूरु असल्याने गॅसचा पुरवठा सूरु होता. या दरम्यान वायुगळती अचानक झाली त्याचदरम्यान गॅस कंपनीच्या कामगारांनी शोल्डरींगचे काम सुरू केले, यावेळी अचानक काही समजण्याच्या आत वायूगळतीमुळे आगीचा भडका उडून स्फोट झाला.

स्फोटाच्या आवाजाची क्षमता एवढी तीव्र होती की दुधे कॉर्नरसह लगतच्या इमारतींमधील रहिवाशांची पळापळ झाली. रहिवाशी सैरावैरा पळू लागले. स्फोटामध्ये एक कामगार किरकोळ तर दुसरा जबर जखमी झाला. दूस-या कामगाराच्या छातीचा काही भाग होरपळला. आगीची खबर कामोठे पोलीस आणि सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या मिळाताच काही क्षणात तेथे सूरक्षा यंत्रणा पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून वायुगळती होणा-या गॅसवाहिनीचा पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. कामोठे पोलिसांच्या पथकाने तातडीने जखमी कामगारांना कामोठे वसाहतीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Related

Tags: firefire newsgasgas firegas leackageGas leakgas lineindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news paperLPG gasmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial news
Previous Post

एक संयत साहित्य संमेलन

Next Post

महाडमध्ये चोरांचा सुळसुळाट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू
पनवेल

खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू

March 5, 2026
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

March 5, 2026
कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
Next Post

महाडमध्ये चोरांचा सुळसुळाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?