• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 27, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
0
SHARES
120
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विभागात 133 पदे रिक्त; अंगणवाडी सेवांवर ताण

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याचबरोबर स्तनदा माता आणि गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कामही त्या करत असतात. मात्र, रायगड जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका अशी एकूण 133 पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. ही पदे भरण्यास शासनाकडून होत असलेल्या विलंबामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठ्या ताणाखाली काम करावे लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या सुमारे 16 लाख 64 हजार इतकी असून, जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती, 2118 महसुली गावे आणि 1949 वाड्या आहेत. या विस्तृत ग्रामीण भागात तीन हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये सुमारे 3080 अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवतात. चित्र, अंक, कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देतात. तसेच बालकांच्या शारीरिक विकासासाठी पोषण आहार तयार करून देणे, शासनाकडून मिळणारा आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, ही जबाबदारीही त्या पार पाडतात. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या वाढीसाठीही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

याशिवाय, घरोघरी जाऊन बालकांना अंगणवाडीत आणणे, बालसंख्या वाढवणे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे आणि त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने वरिष्ठांकडे पाठवणे ही कामेही अंगणवाडी सेविका करत असतात. मात्र, या सर्व जबाबदाऱ्यांदरम्यान आवश्यक मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे.

फेब्रुवारी 2026 च्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची 10, पर्यवेक्षिकांची 42 आणि अंगणवाडी सेविकांची 81 पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, सेवा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील बालविकास आणि पोषण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची एकूण 16 पदे मंजूर असताना केवळ 6 पदे भरलेली आहेत. पर्यवेक्षिका पदांमध्ये 106 पैकी 64 पदे कार्यरत असून, उर्वरित पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रण यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

तालुकानिहाय रिक्त पदांची स्थिती चिंताजनक
रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. महाड आणि माणगाव येथे प्रत्येकी 8 पदे रिक्त आहेत. पोलादपूरमध्ये 12, श्रीवर्धनमध्ये 14 आणि पेणमध्ये 7 पदे रिक्त आहेत. मुरुड आणि अलिबाग येथे प्रत्येकी 1, तर कर्जत, सुधागड, उरण, तळा आणि खालापूर येथे प्रत्येकी 3 पदे रिक्त आहेत. रोहा तालुक्यात सर्व पदे भरलेली असल्याचे समाधानकारक चित्र आहे. बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी आणि पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने ही पदे भरून सेवा अधिक सक्षम करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsWomen and Child Welfare Departments in the district
Previous Post

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

Next Post

कौटुंबिक वादातून काका-पुतण्यांमध्ये जीवघेणा हल्ला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

पुढील 48 तासांत जोरदार! महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा

September 20, 2026
कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

मराठवाड्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव बीएमडब्ल्यू कारला अपघात; तीन ठार, एक गंभीर

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

कौटुंबिक वादातून काका-पुतण्यांमध्ये जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?