। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील वारळ येथील स्वयंभू श्री दत्त गुरू मंदिरास पायाभूत सुविधा दिल्या जातील,असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले.मंदिराला मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले असून ा मागणीकडे पालक मंत्र्यांनी लक्ष पुरविण्याचं आवाहन करण्यात आले आहे.