• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुनर्वसन प्रकल्प पुढे रेटण्यासाठी मृत सभासदाच्या खोट्या सह्या; बांधकाम थांबविण्याचा न्यायालयाचा निर्णय

Madhavi Sawant by Madhavi Sawant
May 27, 2022
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये एका इमारतीचा पुनर्वसन प्रकल्प पुढे रेटण्यासाठी मृत (दिवंगत) सभासदाच्या खोट्या स्वाक्षर्‍या केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी नव्हे वेळोवेळी सभा, अजेंडे, निर्णय यावर मयत अब्दुस तुंगेकर यांच्या स्वाक्षर्‍या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांच्या वडिलांची प्लॉट क्रमांक 278/4 मुल्ला अब्दुल हमीद मार्ग येथे जागा होती. 1994 साली या ठिकाणी गुलशन नावाची इमारत उभारण्यात आली. या इमारतीमध्ये 12 सदनिका, तर सहा व्यावसायिक स्वरूपाचे गाळे बांधण्यात आले आहेत. पैकी दोन सदनिका आपल्यापाशी ठेवून त्यांच्या वडिलांनी बाकीची मालमत्ता विक्री केली. 1997 मध्ये त्यांच्या वडिलांनी नगरपरिषदेची रीतसर परवानगी घेऊन इमारतीमध्ये सातव्या गाळ्याची निर्मिती केली. 2007 मध्ये 309 क्रमांकाची सदनिका तक्रारदार यांच्या चुलत भाऊ झैद नूर मुल्ला याला बक्षीस पत्राद्वारे देण्यात आली. 2008 साली नगरपरिषदेच्या रीतसर परवानगीने मुल्ला कुटुंबियांनी सातव्या गाळ्यांमध्ये मेझनिन फ्लोअर बांधला. त्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजे 2010 साली गुलशन इमारतीमधील रहिवाशांनी गुलशन सोसायटी फॉर्म केली. नोंदणीकृत दस्त नसल्याचा ठपका ठेवत सोसायटीने मुल्ला कुटुंबियांना सदनिका क्रमांक 104 आणि गाळा क्रमांक सात यांना सोसायटीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला. असे असले तरीदेखील सर्व सदस्यांप्रमाणेच या दोन मिळकतीचा मेंटेनन्स मात्र सोसायटी नित्यनेमाने घेत होती. कालांतराने तक्रारदार यांच्या वडिलांनी गाळा क्रमांक सात हा बक्षीस पत्राद्वारे रमीझ मुल्ला आणि आदिम मुल्ला यांच्या नावे केला.

मार्च 21 मध्ये मुल्ला बंधूंना सोसायटीच्या पुनर्निर्माण विषयाबाबत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले. या बैठकीत पुनर्निर्माणासाठी विकासक म्हणून मंगेश परुळेकर यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. ही बैठक सहाय्यक निबंधक यांच्या उपस्थितीत पार पडली. आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी यापूर्वी पुनर्निर्माणविषयक कुठलाही पत्रव्यवहार सोसायटीकडून मिळाला नसल्याचे ठणकावून सांगितले. तसेच अंतिम स्तरापर्यंत गोष्टी आल्या असूनसुद्धा कित्येक रहिवाशांना अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे सदरच्या पुनर्निर्माण प्रक्रियेला विरोध दर्शवून त्यांनी बैठक सोडली, असे मुल्ला यांचे म्हणणे आहे.

पुनर्निर्माण करायचेच असा चंग बांधून सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी पनवेल महानगरपालिकेतील अधिकार्‍यांसमवेत नियमबाह्य पद्धतीने दस्तावेज निर्माण केले. तक्रारदार आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांच्यादेखील खोट्या स्वाक्षर्‍या केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, 14.01.2020 रोजी मृत झालेल्या अब्दुस सालाम तुंगेकर या सोसायटीमधील सदस्याच्या मृत्यूपश्‍चात बैठका, अजेंडे आदी दस्तावेज तयार तयार करताना खोट्या स्वाक्षर्‍या केलेल्या आढळून आल्या. सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातून पुनर्निर्माणबाबत कागदपत्रांची प्रत मागवली असता हा सारा खोटेपणा उघड झाला, असा मुल्ला यांचा दावा आहे.

असे असूनदेखील धोकादायक इमारत असल्याचे प्रमाणपत्र पुढे करत पुनर्निर्माण प्रकल्प पुढे रेटण्यात आला. आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी न्यायालयात धाव घेतली. दिवाणी स्तर न्यायालयाने या इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश पारित केले आहेत. झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आदिम मुल्ला आणि रमिझ मुल्ला यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींवर तक्रार केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. उच्च न्यायालयातील उन्हाळी सुट्टी विशेष कोर्टानेदेखील दिवाणी न्यायालयाच्या बांधकाम थांबविण्याच्या निर्णयास दुजोरा दिला आहे.

या पुनर्विकास प्रक्रियेसाठी निविदा मागवायचा कालखंड संपल्यानंतर सुमारे महिनाभर उशिराने विकासकाने निविदा दाखल केल्याचेदेखील उघड झाले आहे. याच मुद्द्यावर तक्रारदार रमिझ मुल्ला आणि आदिम मुल्ला हे सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील करणार आहेत.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvelraigad
Previous Post

बळीराजा मशागतीच्या कामामध्ये व्यस्त

Next Post

देशव्यापी मागणी दिनानिमित्त राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

देशव्यापी मागणी दिनानिमित्त राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?